Satkar: पोलीस उपनिरीक्षकपदी कु.लावण्याची निवड झाल्याबद्दल सन्मान
Satkar: पोलीस उपनिरीक्षकपदी कु.लावण्या जक्कन हीची निवड झाल्याबद्दल पद्मशाली युवाशक्ती ट्रस्टच्या वतीने सन्मान Satkar: अहमदनगर (प्रतिनिधी) – दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर आमचे जुळती” या उक्तीप्रमाणे लावण्याने मिळवलेले यश तिच्या दिव्यत्वाची प्रचिती देते. एका कामकरी, कष्टकरी समाजातून व अल्पशिक्षित कुटुंबातून येऊन तिने मारलेली कर्तृत्वाची उंच गगनभरारी प्रेरणादायी. नावाप्रमाणे ‘बुद्धीचे लावण्य’ अर्थात बौद्धिक सौंदर्य धारण … Read more