Ahmednagar Ward No 10: प्रभाग १० मध्ये डॉ.सुजय विखेच्या प्रचारार्थ प्रचार फेरी संपन्न

 भारताला महासत्ता बनविण्यासाठी महायुती ला  विजयी करा-सचिन जाधव           अहमदनगर (प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करून भारताला महासत्ता बनविण्यासाठी मोदी सरकार आले पाहिजे त्यासाठी नगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील याना मतदान करा असे आवाहन शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांनी केले.            महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र.१0 मध्ये नगरसेविका अश्विनी जाधव … Read more

Sujay Vikhe Patil: खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी,शहा, शिंदे,फडणवीस,पवार यांच्या सभा होणार

 Sujay Vikhe Patil: खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी,शहा, शिंदे,फडणवीस,पवार यांच्या सभा होणार खासदार डॉ. सुजय विखे पाटील येत्या मंगळवारी दि. २३ उमेदवारी अर्ज भरणार  अहमदनगर | दर्शक : महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील येत्या मंगळवारी दि. २३ उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले, अशी माहिती नगर दक्षिणचे … Read more

Savedi: सावेडीत प्रभाग ४ मध्ये महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे च्या प्रचारार्थ प्रचार फेरी संपन्न

Savedi: सावेडीत प्रभाग ४ मध्ये महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय  विखेंच्या प्रचारार्थ  प्रचार फेरी संपन्न         अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र.४  प्रचार फेरी काढण्यात आली.याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर,शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्कप्रमुख सचिन जाधव,बाबूशेठ टायरवाले, भैय्या गंधे, भाजपाचे सरचिटणीस संपतराव नलावडे,  माजी नगरसेविका उषाताई नलावडे,नितीन शेलार, महेश तवले, सुजित खरमाळे,बाबासाहेब सानप, ज्ञानेश्वर काळे,आनंदराव शेळके, तुषार पोटे, मयुर … Read more

Dr Sujay Vikhe Patil: खासदार डॉ विखे पाटील हेच पारनेर तालुका दहशतमुक्त करु शकतील : आमदार प्रशांत ठाकूर

 खासदार डॉ विखे पाटील हेच पारनेर तालुका दहशतमुक्त करु शकतील : आमदार प्रशांत ठाकूर मुंबई। – खासदार डॉ विखे पाटील हेच पारनेर तालुका दहशतमुक्त करु शकतील. गेली साडेचार वर्ष आम्ही फार भोगले आहे. माजी आमदाराने या ठिकाणी येऊन आम्हाला धमक्या दिल्या आहेत. आमदार करण्यासाठी मुंबईकरांनी जे योगदान दिले त्याचा विसर पडला आहे. खासदार विखे पाटील हेच … Read more

Nivedan: डॉ. सुजय विखे पाटील यांना धमकी देणार्‍या विरोधात तातडीने कारवाई करावी ; महायुतीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Nivedan: डॉ. सुजय विखे पाटील यांना धमकी देणार्‍या विरोधात तातडीने कारवाई करावी ; महायुतीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन   अहमदनगर। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना धमकी देणार्‍या संबंधित व्यक्ति आणि त्यांना पाठबळ देणार्‍या विरोधात तातडीने कारवाई करावी. तसेच खा. डॉ विखेंच्या संरक्षणात वाढ करण्याची मागणी महायुतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली … Read more

Shikshak Adhiveshan: निवडणूक आचार संहिता पूर्वी शिक्षकांचे प्रश्न सोडवणार-शिक्षणमंत्री दिपक केसरकर

 प्राथमिक शिक्षक संघाचा महामेळावा व त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न         अहमदनगर (प्रतिनिधी)-राज्यभरातील प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे काम करत असून निवडणूक आचार संहिता पूर्वी शिक्षकांचे प्रश्न सोडवणार असून मुख्यालयी राहण्याची अट कायमस्वरूपी रद्द केली जाईल,तसे आदेश देणे बाबतची कार्यवाही तातडीने केली,असे आश्वासन नगरमधील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात ऑनलाइन संबोधत करताना राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी … Read more

Savedi: मंदिरे हि आपली ऊर्जा केंद्र आहेत-पालकमंत्री राधाकृष्ण विखे

  Savedi: सावेडीतील अय्यप्पा मंदिराला भेट व पूजा           savedi: अहमदनगर (प्रतिनिधी)-मंदिरे हि आपली ऊर्जा केंद्र आहेत,तेथून आपणाला शक्ती मिळते असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सावेडीतील अय्यप्पा मंदिराला भेट देऊन पूजा केली त्यावेळी ते बोलत होते यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले,भाजपाचे अभय आगरकर,भैय्या गंधे,शिवसेनेचे आनंदराव शेळके आदी सह मंदिराचे ट्रस्टी व भाविक उपस्थित … Read more

Ahmednagar BJP: ‘लोकसभा-विधानसभेला मविआचा सुपडा साफ होणार’ : खा. डॉ. सुजय विखे

 Ahmednagar BJP: तीन राज्यातील विजयाचा भाजपच्या वतीने सावेडीत जल्लोष Ahmednagar BJP: अहमदनगर:  भारतीय जनता पार्टीने चार पैकी तीन राज्यात स्पष्ट बहुमत मिळवल्याने पंतप्रधान नरेंद्र मिदींच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. हा विजय स्पष्ट संकेत आहे कि येणार्‍या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए ३५० हून अधिक जागा जिंकून २०२४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान … Read more

Drawing Competition: विकास कामे करतांना कला-क्रीडा क्षेत्रही विकसित होणे गरजेचे : खा.सुजय विखे

 Drawing Competition:  राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेला 8 हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती : साईराज ठरला सर्वांचे आकर्षण      Drawing Competition:  अहमदनगर (प्रतिनिधी):  शहर विकासात भौतिक सुविधांबरोबर कला-क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान हेही महत्वाचे आहे. विकास कामे करतांना कला-क्रीडा क्षेत्रही विकसित होणे गरजेचे असते, त्यासाठी त्यांना योग्य व्यासपीठ मिळूवन दिल्यास आपल्या शहराचे नाव राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचते. आज निखिल वारे यांनी … Read more