Kotla : खासदार निलेश लंकेनी घेतले इमामे हुसैन सवारीचे दर्शन

खासदार निलेश लंकेनी घेतले इमामे हुसैन सवारीचे दर्शन  अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरमच्या नऊव्या दिवशी (कत्तलच्या रात्री) खासदार निलेश लंके यांनी बारा इमाम कोठला येथे भेट देऊन इमामे हुसेन यांच्या सवारीचे दर्शन घेतले. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक मुदस्सर शेख, बाळासाहेब बोराटे, माजी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक भैय्या परदेशी, मज्जू शेख, तन्वीर शेख, वसिम … Read more

Juna Bazar: जुना बजार यंग पार्टीच्या वतीने मोहरमनिमित्त भंडारा

धार्मिक ऐक्याचा संदेश देत भाविकांना अन्नदान अहमदनगर (प्रतिनिधी)- धार्मिक ऐक्याचा संदेश देत जुना बजार यंग पार्टीच्या वतीने मोहरमनिमित्त सर्व धर्मिय भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार संग्राम जगताप व माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते भंडाऱ्याला प्रारंभ करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या भंडाऱ्याचा सर्व भाविकांनी लाभ घेतला. यावेळी यंग पार्टीचे अध्यक्ष इरफान … Read more

Ahmednagar Congress: मोहरम मिरवणूक मार्गावरील रस्ते दुरुस्त करून ; बंद पडलेले पथदिवे तातडीने सुरू करा – किरण काळे

 काँग्रेसच्या मागणीनंतर मनपाची तयारी सुरू  अहमदनगर (प्रतिनिधी) : अनेक वर्षांची परंपरा असणारा ऐतिहासिक मोहरम उत्सव लवकरच सुरु होणार आहे. मोहरम मध्ये पूर्ण राज्याचे व देशाचे भाविक शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून याकडे पाहिले जाते. भाविकांची मोठी गर्दी यावेळी असते. मात्र या मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे मोहरम मिरवणूक … Read more