Mukhyamantri Yuva Karya | जिल्ह्यात २० ते ३० सप्टेंबर दरम्यान रोजगार मेळाव्याचे आयोजन

 जिल्ह्यात २० ते ३० सप्टेंबर दरम्यान रोजगार मेळाव्याचे आयोजन अहमदनगर दि. १२ – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात २० ते ३० सप्टेंबर  २०२४ दरम्यान सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रत्येकी दोन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत जागेवरच निवड होणाऱ्या संधीचा लाभ अधिकाधिक युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ … Read more

Mukhyamantri Yojna Doot | ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन ; पहा व्हिडीओ

 ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई  : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक … Read more

Mukhyamantri Vayoshri Yojna | मुख्यमंत्री वयोश्री योजनेला गती मिळणार ; असा करा अर्ज पहा व्हिडीओ !

 Mukhyamantri Vayoshri Yojna| मुख्यमंत्री वयोश्री योजनेला गती मिळणार ; असा करा अर्ज  लाडकी बहीण योजनेनतंर मुख्यमंत्री वयोश्री योजनेला गती मिळणार आहे. तर मुख्यमंत्री कार्यालय योजनेची देखरेख करून योजनेला गती देणार असल्याची माहिती मिळत आहे. ही योजना जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांमार्फत राबवली जाणार आहे. लाभार्थी जेष्ठ नागरिकांना या योजनेमार्फत ३ हजार रूपये मिळणार आहे.  या योजनेअंतर्गत महाराष्ट्र … Read more