मुकुंदनगर खून : पोलिसांनी ८ तासात आरोपीला केली अटक
मुकुंदनगर खून : पोलिसांनी ८ तासात आरोपीला केली अटक नगर । चेष्टामस्करीतून झालेल्या वादातून मित्राचा कात्रीने पाठीत भोकसून खून करणार्याला भिंगार कॅम्प पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले होते. शमशुद्दीन निजामुद्दीन खान (रा. मुकुंदनगर) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, त्याला पोलिसांनी अटक केली असून काल, रविवारी न्यायालयाने तीन दिवसाची (4 डिसेंबरपर्यंत) पोलीस कोठडी दिली आहे. जिशान रूस्तम अली खान, शमशुद्दीन … Read more