Gate Way of India | नीलकमल बोट अपघात मृतांची संख्या १४ वर

Gate of India | नीलकमल बोट अपघात मृतांची संख्या १४ वर   मुंबई : ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीच्या अपघातातील मृतांची संख्या १४ झाली असून गुरूवारी अपघातग्रस्त नीलकमल बोटीच्या सांगाड्यात आणखी एक मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ‘नीलकमल’ ही प्रवासी बोट पर्यटक आणि प्रवाशांना घेऊन घारापुरीकडे … Read more

मी नाराज नाही ; आमदारकी सुद्धा काम करण्यासाठी पुरेशी – दीपक केसरकर

मी नाराज नाही ; आमदारकी सुद्धा काम करण्यासाठी पुरेशी – दीपक केसरकर  दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले मात्र दीपक केसरकरांनी संयमी भूमिका घेतली. त्यामुळे दीपक केसरकर यांनी ज्या प्रकारे संयमी भूमिका घेतली त्याचं एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं तर,नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या गोटोतून सुरू असून मीडियाच्या माध्यमातून नाराजीला वाचा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर … Read more

Maharashtra CM | राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा ; पहा Live

Maharashtra CM | राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा ; पहा Live    राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून भाजपाच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. भाजपाच्या या प्रस्तावाला आशिष शेलार, पंकजा मुंडेंसहीत भाजपाच्या अनेक नेत्यांनी अनुमोदन देत फडणवीसांचं अभिनंदन केलं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होणार आहे. या नव्या … Read more

एकनाथ शिंदे हे अचानक साताऱ्याला आपल्या मूळ गावी? दिल्लीत दबावतंत्र कि दुसरं काही

 एकनाथ शिंदे हे अचानक साताऱ्याला आपल्या मूळ गावी? दिल्लीत दबावतंत्र कि दुसरं काही  मुंबई । दि २१/११/२०२४ :  खातेवाटपावरून नाराजी नाट्य सुरु झाल्याचे दिसून येत आहे. शिंदे गट शिवसेनेने गृह खात्यावर दावा केला आहे. तर भाजपाकडून या दाव्यावर अद्याप अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री भाजपचा होणार असे स्पष्ट संकेत बैठकीत देण्यात आल्याने नेमके एकनाथ शिंदे … Read more

Gautam Adani Fraud : अदानींच्या विरोधात अटक वॉरंटने सलग दुसऱ्या दिवशी शेअर गडगडले

 Gautam Adani Fraud : अदानींच्या विरोधात अटक वॉरंटने सलग दुसऱ्या दिवशी शेअर गडगडले लाचखोरी आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकन कोर्टानं अटक वॉरंट बजावल्याचे तीव्र पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. अदानी समूहाचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी दरडीसारखे कोसळले असून समूहाच्या कंपन्यांचं एकत्रित बाजारमूल्य तब्बल ३८ हजार कोटींनी घटलं आहे. अदानी समूहातील … Read more

Rahul Gandhi | पहा व्हिडिओ ; महिलांना ३ हजार महिना आणि एसटी प्रवास मोफत ; बेरोजगारांना ४ हजार महिना : राहुल गांधी

Rahul Gandhi | पहा व्हिडिओ ; महिलांना ३ हजार महिना आणि एसटी प्रवास मोफत ; बेरोजगारांना ४ हजार महिना : राहुल गांधी  मुंबई  । ६ नोव्हेंबर २०२४  बीकेसी मैदानात महा विकास आघाडीने प्रचाराचा नारळ फोडला राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या या पंचसूत्रीत महिलांना महालक्ष्मी … Read more

Arvind Sawant | मी त्यांनाच नाही तर आमच्या उमेदवारालाही बोललो आमचा ओरिजनल माल आहे : अरविंद सावंत ; पहा व्हिडीओ

Arvind Sawant | मी त्यांनाच नाही तर आमच्या उमेदवारालाही बोललो आमचा ओरिजनल माल आहे : अरविंद सावंत ; पहा व्हिडीओ अरविंद सावंत यांनी शायना एन. सी यांच्यावर टीका करताना अपशब्दाचा वापर केल्याचा दावा केला जातोय. यावर आता अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. नेमकं काय म्हणाले अरविंद सावंत ? … Read more

Baba Siddiqui | बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

 Baba Siddiqui | बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे Baba siddique Murder Case : पोलिसांच्या (Mumbai Police) चौकशीतून राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी आरोपींची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी हरियाणाच्या जेलमध्ये एकत्र होते. फरार आरोपीचं नाव शिवा कुमार असून … Read more

AIMIM | वक्फ संपूर्णतः नष्ट करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील : असदुद्दीन ओवेसी ; पहा व्हिडीओ

 AIMIM | वक्फ संपूर्णतः नष्ट करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील : असदुद्दीन ओवेसी  एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, मोदी सरकार वक्फच्या मालमत्तेचे संरक्षण, विकास किंवा कार्यक्षमता आणण्यासाठी हे विधेयक आणत नाही.वक्फ संपूर्णतः नष्ट करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असल्याचे आरोप ओवेसी यांनी केले  या विधेयकाला वक्फ बोर्डाची मुदतवाढ देण्यात आली आहे. #WATCH | Mumbai: AIMIM chief … Read more

Mukhyamantri Yojnadoot | ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी

 Mukhyamantri Yojnadoot | ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी आतापर्यंत 1 लाख 20 हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी            मुंबई दि. १२ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवार दि. १३ सप्टेंबर २०२४ ही शेवटची तारीख आहे. … Read more