Abu Salem: गँगस्टर अबू सालेमला तळोजा नंतर नाशिकरोड जेलमधूनही हलविले

 Abu Salem: गँगस्टर अबू सालेमला तळोजा नंतर नाशिकरोड जेलमधूनही हलविले  नाशिक :  गँगस्टर अबू सालेमला (Abu Salem) काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून (Taloja Jail) कडेकोट बंदोबस्त आणि कमालीची गोपनीयता पाळत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashikroad Central Jail) आणण्यात आले होते. कारागृहातील अंडासेलमध्ये (Anda Cell) त्याला ठेवण्यात आले होते. मात्र काल रात्री मोठ्या पोलीस बंदोबस्तात नाशिकरोड … Read more

Lonavla Bhushi Dam : धबधब्यात खडकावर उभे राहिले, काही क्षणात पाणी वाढलं ; संपूर्ण कुटुंबच वाहून गेलं

 Lonavla Bhushi Dam : धबधब्यात खडकावर उभे राहिले, काही क्षणात पाणी वाढलं ; संपूर्ण कुटुंबच वाहून गेलं लोणावळा : सय्यदनगर हडपसरच्या  एकाच कुटुंबातील सात जण भुशी धरण परिसरातील धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. दोघांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडता आल्याने ते बचावले. मात्र, चार लहान मुलांसह एक महिला वाहून गेली.  त्यापैकी तिघांचे … Read more

Maharashtra Bjp: महायुती पक्की असून राज्यात पुन्हा डबल इंजिनचं सरकार येईल: चंद्रशेखर बावनकुळे

Maharashtra Bjp: महायुती पक्की असून राज्यात पुन्हा डबल इंजिनचं सरकार येईल: चंद्रशेखर बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना महायुतीतील घटक पक्ष नाराज असल्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना महायुती पक्की असून राज्यात पुन्हा डबन इंजिनचं सरकार येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. … Read more

Sonakshi Sinha: वांद्रे परिसरात सोनाक्षी आणि झहीरने लग्नगाठ बांधली

 Sonakshi Sinha: वांद्रे परिसरात सोनाक्षी आणि झहीरने लग्नगाठ बांधली शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बालचा (Zaheer Iqbal) विवाहसोहळा संपन्न झाला असून त्यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. मागील अनेक दिवसांपासून सोनाक्षीच्या लग्नाची बरीच चर्चा होती. तसेच घरच्यांना देखील हे लग्न मान्य नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण अखेर कुटुंबाच्या आणि जवळच्या … Read more

Mumbai: महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

 महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण मुंबई, दि. १ : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी एकनाथ नवले, जिल्हा नियोजन अधिकारी गुलाबदास सुपेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुंबई शहरचे … Read more

Kalyan Loksabha: कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार : देवेंद्र फडणवीस

 Kalyan Loksabha: कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार : देवेंद्र फडणवीस भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना (Shivsena) या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितला होता. याच कारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekbath Shinde) यांचे पुत्र असूनही विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली नव्हती. दरम्यान, या जागेवर उपमुख्यमंत्री … Read more

Maharashtra News: महायुतीमध्ये करार भाजप ३१, शिंदे शिवसेना १३ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा

Maharashtra News: महायुतीमध्ये करार भाजप ३१, शिंदे शिवसेना १३ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा   दिल्लीवरून लोकसभा जागांच्या वाटाघाटीसाठी अमित शाह मुंबईला आले आणि  येथे झालेल्या बैठकीत काही तोडगा निघाला नाही आणि महायूतीच्या जागा भाजप,शिंदे शिवसेना,अजित पवार राष्ट्रवादी कोणत्या जागा मिळणार आणि किती जागांवर यांचे उमेदवार असणार याबाबत दिल्लीच्या बैठकीतच अंतिम निर्णय होईल असे स्पष्ट  झाले … Read more

Dhangar Reservation: धनगरांना ST आरक्षण मिळणार नाही ; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Dhangar Reservation: धनगरांना ST आरक्षण मिळणार नाही ; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली  अनुसूचित जातीत समाविष्ट करा ही मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तसंच धनगर आणि धनगड एकच नाहीत हे देखील स्पष्ट केलं आहे. राज्यातील आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यापासून वंचित राहिलेला धनगर समाज यामुळे वंचितच राहणार आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कोमल खाटा यांच्या … Read more

Ashok Chavan: अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश 15 फेब्रुवारीला होणार होता परंतु ; मुलीसाठी भाजपचा हा प्लॅन तयार

Ashok Chavan: अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आधी 15 फेब्रुवारी रोजी होणार होता परंतु   भाजपा प्रदेश कार्यालयात दुपारी अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी भाजपाच्या कार्यालयात जय्यत तयारी सुरू आहे. अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश हा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आधी 15 फेब्रुवारी … Read more

Ashok Chavan: माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे मातब्बर नेते अशोक चव्हाण यांचा राजीनामा ; नाना पटोले दिल्लीला रवाना

 Ashok  Chavan: माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे मातब्बर नेते अशोक चव्हाण यांचा राजीनामा ; नाना पटोले दिल्लीला रवाना   Ashok  Chavan: मुंबई :  राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली असून, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशोक चव्हाण यांनी … Read more