BABA SIDDIQUE: बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार
BABA SIDDIQUE: बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती आपल्या ट्विटर अकाउंट वर पोस्ट करत दिलीय. काँग्रेस पक्षासाठी हा मुंबईतून दुसरा झटका म्हटलं जातंय. बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून … Read more