Zakir Hussain | जगातील सर्वोत्तम तबला वादक पद्मविभूषण झाकीर हुसैन यांचं निधन

प्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन  वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास जगातील सर्वोत्तम तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे.अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हुसैन 73 वर्षांचे होते.झाकीर हुसैन यांच्या कुटुंबीयांनी जारी केलेल्या निवेदनात त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात झाकीर हुसैन … Read more

Sahir Ludhiyanvi | “मै जिंदगी का साथ निभाता चला गया”कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन

 “मै जिंदगी का साथ निभाता चला गया” गीतकार, शायर साहिर लुधियानवी दृकश्राव्य कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन नगर – हमारी याद आयेगी” प्रस्तुत महान कवी, गीतकार शायर साहिर लुधियानवी यांच्या अदभूत जीवन प्रवासावर आधारीत “मै जिंदगी का साथ निभाता चला गया ” दृकश्राव्य कार्यक्रमाचे संकलन, व्हिडिओग्राफी, सादरीकरण उस्मान शेख (फलटण ) करणार आहेत.  जीवन प्रवास उलगडताना मोठ्या पडद्यावर … Read more

Shahrukh Khan | जवान जपानला जात आहे! शाहरुखची घोषणा

Shahrukh Khan | जवान जपानला जात आहे! शाहरुखची घोषणा  एक प्रखर ज्वलंत आणि ऍक्टिव एक्शन – पॅक साहसी  #जवान जपानला जात आहे! म्हणत सुपरस्टार शाहरुख ने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट जवान  जपानमध्ये रिलीज होत असल्याची घोषणा केली त्याच्या विशेष शैलीत आणि हा प्रोमो व्हिडीओ पोस्ट केला  २९ नोव्हेंबर २०२४ ला जपानला रिलीज … Read more

Stree2 | राजकुमार आणि श्रद्धा यांचा ‘स्त्री २’ ६०० कोटी क्लबमध्ये सामील होणार

 Stree2 | राजकुमार आणि श्रद्धा यांचा ‘स्त्री २’ ६०० कोटी क्लबमध्ये सामील होणार  मुंबई । श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘स्त्री २’ जगभरात गाजत आहे. देशभरात हा चित्रपट दररोज भरपूर कमाई करत आहे. त्याचबरोबर परदेशातही बंपर नोटा छापल्या जात आहेत. ज्या वेगाने कमाई करत आहे, लवकरच हा चित्रपट ६०० कोटी  क्लबमध्ये सामील होणार आहे.  जाणून … Read more

Shah Rukh Khan: एसआरकेने चुकून आपल्या आगामी चित्रपटाचं नाव लीक केलं

Shah Rukh Khan: एसआरकेने चुकून आपल्या आगामी चित्रपटाचं नाव लीक केलं Shah Rukh Khan : कोणत्या ना कोणत्या कारणाने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच चर्चेत असतो. आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुखने 2023 हे वर्ष चांगलच गाजवलं. ‘पठाण’ (Pathaan), ‘जवान’ (Jawan) आणि ‘डंकी’ (Dunki) हे त्याचे चित्रपट रिलीज झाले. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर … Read more

Entertainment: ‘मियां बीवी राजी तो क्या करेंगे पाजी’ पंजाबी सिनेमा हास्याची दंगल घडवण्यासाठी सज्ज

 ‘मियां बीवी राजी तो क्या करेंगे पाजी’ पंजाबी सिनेमा हास्याची दंगल घडवण्यासाठी सज्ज पंजाबी सिनेमा प्रगतीपथावर आहे, विविध आवडी-निवडी आणि शैलींची पूर्तता करत आहे.  या रोमांचक लँडस्केपदरम्यान, एक नवीन ऑफर संपूर्ण प्रदेशातील प्रेक्षकांना हसवण्याचे वचन देते.  डॉ. अनिल के. मेहता निर्मित ‘मियां बीवी राजी तो क्या करेगा पाजी’ हा प्रतिभावंत हॅरी आणि मेहता दिग्दर्शित  म्युझिकल कॉमेडी … Read more

Ahmednagar Music: ‘सोलफुल क्लासिक्स’ला उस्फुर्त प्रतिसाद

 अपूर्वा निषाद आणि अभय जोधपूरकर यांच्या ‘सोलफुल क्लासिक्स’ला उस्फुर्त प्रतिसाद      अहमदनगर –  अहमदनगर येथील माऊली सभागृहमध्ये पार पडलेल्या ‘सोलफुल क्लासिक्स’ या अपूर्वा निषाद आणि अभय जोधपूरकर यांच्या भव्यदिव्य संगीत कार्यक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.      कार्यक्रमाची सुरुवात अपूर्वाच्या ‘प्यार हुवा चुपकेसे’ ह्या सुमधुर गाण्याने झाली. त्यानंतर अभय जोधपूरकर यांच्या ‘जब तक जहाँ में’ या लोकप्रिय … Read more

Sarfira Movie : अक्षयचा ‘सरफिरा’ फर्स्ट लुक आणि टीझर रिलीज

अक्षयचा ‘सरफिरा’ फर्स्ट लुक आणि टीझर रिलीज   Sarfira Movie : ‘खिलाडी कुमार सध्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. आता अक्षय कुमारनं त्याच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. आज 13 फेब्रुवारी रोजी अक्षयनं त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचं शीर्षक जाहीर केलं. त्याचा हा आगामी चित्रपट साऊथ सुपरस्टार … Read more

Mahesh Babu: सुपरस्टार महेश बाबू स्टारर ‘गुंटूर कारम’ ‘या’ दिवशी होणार ओटीटीवर रिलीज

 Mahesh Babu: सुपरस्टार महेश बाबू स्टारर ‘गुंटूर कारम’ ‘या’ दिवशी होणार ओटीटीवर रिलीज मुंबई – Guntur Kaaram : 12 जानेवारी रोजी, बॉक्स ऑफिसवर एकूण पाच साऊथ आणि काही बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी दोन चित्रपट साऊथ चित्रपट ‘गुंटूर कारम’ आणि ‘हनुमान’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. ‘गुंटूर कारम’ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता महेश बाबू होता, … Read more

Fighter Movie: हृतिक आणि दीपिका स्टारर ‘फायटर’ रिलीज पहा ट्रेलर

 Fighter Movie: हृतिक आणि दीपिका स्टारर ‘फायटर’ रिलीज पहा ट्रेलर   मुंबई Fighter Movie : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘फायटर’ हा आज 25 जानेवारी रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 2024चा पहिला ब्लॉकबस्टर ठरणार आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनीत ‘फायटर’ची चाहते  आतुरतेने वाट पाहत होते. अखेरीस हा चित्रपट गुरुवारी म्हणजेच आज थिएटरमध्ये … Read more