Parner News | महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : राणी लंके

 Parner News | महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : राणी लंके  कान्हूरपठार व परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी आपण विधानसभेत आवाज उठवून शास्वत पाणी योजना माग लावण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावू अशी ग्वाही महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांनी दिली. लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीसाठी राणी लंके या कान्हूरपठारमध्ये … Read more

Mahavikas Aaghadi | भिंगार भागातील माता-भगिनींनी औक्षण करून कळमकर यांना दिला “विजयीभव” आशीर्वाद

 Mahavikas Aaghadi | भिंगार भागातील माता-भगिनींनी औक्षण करून कळमकर यांना दिला “विजयीभव” आशीर्वाद  नगर: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात अभिषेक कळमकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. या प्रचार दौऱ्यात भिंगार भागातील प्रत्येक कुटुंबातील माता-भगिनींनी औक्षण करून कळमकर यांना “विजयीभव” असा आशीर्वाद दिला. या औक्षणातून कळमकर यांना या भागातील महिलांचा विश्वास आणि पाठिंबा … Read more

Rahul Gandhi | पहा व्हिडिओ ; महिलांना ३ हजार महिना आणि एसटी प्रवास मोफत ; बेरोजगारांना ४ हजार महिना : राहुल गांधी

Rahul Gandhi | पहा व्हिडिओ ; महिलांना ३ हजार महिना आणि एसटी प्रवास मोफत ; बेरोजगारांना ४ हजार महिना : राहुल गांधी  मुंबई  । ६ नोव्हेंबर २०२४  बीकेसी मैदानात महा विकास आघाडीने प्रचाराचा नारळ फोडला राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या या पंचसूत्रीत महिलांना महालक्ष्मी … Read more

Vidhansabha Election | कोतकर,काळे,फुलसौंदर आणि बोराटे यांची निवडणुकीतून माघार

कोतकर,काळे,फुलसौंदर आणि बोराटे यांची निवडणुकीतून माघार ; संग्राम जगताप विरुद्ध अभिषेक कळमकर लढत   नगर दि.4 नोव्हेंबर २०२४ अहमदनगर शहर विधानसभेची निवडणूक आणि अर्ज भरताना झालेली भाऊगर्दी पाहता युती आणि आघाडीचे अनेक उमेदवारांनी अर्ज भरून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि अर्जही भरले महाविकास आघाडीतही बंडखोरी केली आणि महायुतीतही बंडाळी झाली असल्याचे चित्र … Read more

Mahavikas Aghadi | खा. लंकेंनी वरिष्ठांना सांगावे अन्यथा वेगळ्या मार्गाचा काँग्रेसचा इशारा

Mahavikas Aghadi | खा. लंकेंनी वरिष्ठांना सांगावे अन्यथा वेगळ्या मार्गाचा काँग्रेसचा इशारा शहराच्या जागेवरून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी… जागा न सोडल्यास काँग्रेस बैठकीत कार्यकर्त्यांचा बंडाचा सूर नगर :  लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांना खासदार करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. त्या विजयाचे खरे किंगमेकर हे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आहेत. … Read more

MVA Ahmednagar | स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज : खासदार निलेश लंके

 राजकारणातील व समाजातील स्वच्छतेसाठी महाविकास आघाडी कटिबध्द -खा. लंके अहमदनगर । दर्शक :   शहरात महाविकास आघाडी, खासदार निलेश लंके व बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात खासदार निलेश लंके स्वत: हातात झाडू घेऊन या अभियानात उतरले होते. बागडपट्टी व सर्जेपूरा परिसराची … Read more