दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा

 दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे राहणा-या आरोपी नामे संतोष अशोक माळी याने त्याच्या पत्नीने घेतलेल्या दत्तक मुलीशी गैरवर्तन केल्या प्रकरणी मा. विशेष जिल्हा न्यायाधीश, श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी आरोपीस भा.द.वि. कलम ३५४ अ, ५०६ अन्वये दोषी धरून आरोपीस भा.द.वि. कलम ३५४ … Read more

भूमिपुत्रांच्या यशात गावाचाही महत्वाचा वाटा – प्रा.डॉ.आर.के.आहेर

 पिंपळगाव रोठा येथे माजी विद्यार्थी संघ व ग्रामस्थांच्या वतीने  भूमिपुत्रांचा सन्मान      नगर – लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री कोरठण खंडोबा देवस्थान पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा माजी विद्यार्थी संघ व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने गावातील नवयुवकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे यासाठी गावातील विविध क्षेत्रात उत्तुंग यश  संपादन केलेल्या युवकांचा सन्मान सोहळा दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर संपन्न … Read more

Andolan: संतप्त ग्रामस्थांचा नगर कल्याण रोड जखणगाव येथे रस्ता रोको

 जखणगाव, हिंगणगाव, हमीदपूर, टाकळी खादगाव, निमगाव वाघा  नेप्ती येथील  संतप्त ग्रामस्थांचा नगर कल्याण रोड जखणगाव येथे रस्ता रोको  अहमदनगर – जखणगाव येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या सह आरोपीन तात्काळ अटक करावी या मागणी साठी नगर कल्याण महामार्गावर जखणगाव येथे आज सकाळी दहा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सहआरोपीना अटक न झाल्यास … Read more

Awards: चांगले कार्य करण्यास पुरस्कार प्रोत्साहन देतात -प्रल्हाद गिते

 Awards: पोलीस दलातील अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व सामाजिक क्षेत्रात विविध माध्यमातून निस्वार्थ योगदान देणाऱ्या व्यक्तींचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण … Read more

Society Election Nepti: ग्रामस्थांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही-उपसरपंच संजय जपकर

 नेप्ती विविध सहकारी सोसायटी बिनविरोध               अहमदनगर (प्रतिनिधी)  : नगर तालुक्यातील राजकीय दुष्टया महत्वाच्या असणाऱ्या नेप्ती येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी  सोसायटीची निवडणूक माजी सरपंच विठ्ठल जपकर,उपसरपंच संजय आसाराम जपकर,माजी पंचायत समिती सदस्य  किसन होले,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी होळकर,बाबासाहेब होळकर,मार्केट कमिटी माजी संचालक वसंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली. या सोसायटीवर माजी आ.शिवाजी कर्डीले … Read more

रविवारी ११ फेब्रुवारीला गोरक्षनाथ गडावर धर्मनाथ बीज उत्सव

 रविवारी ११ फेब्रुवारीला गोरक्षनाथ गडावर धर्मनाथ बीज उत्सव              अहमदनगर (प्रतिनिधी) -नाथ संप्रदायात सर्वात महत्वाचा उत्सव असणारा धर्मनाथ बीज परंपरेनुसार व धार्मिक महत्व असलेल्या नगरजवळील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर  रविवार दि ११ फेब्रुवारीला  होत असून त्यानिंमताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.             गोरक्षनाथ महाराज ढोकणे, उंबरे यांच्या … Read more

Nagar Taluka Election: नगर तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत शिवाजीराव कर्डीले यांनी आणली एकहाती सत्ता

Nagar Taluka Election: नगर तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत शिवाजीराव कर्डीले यांनी आणली एकहाती सत्ता अहमदनगर शहर आणि तालुक्यांमध्ये प्रत्येकाचे लक्ष लागून राहिलेल्या नगर तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी एकहाती सत्ता आणली  नगर तालुक्यात राजकियदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी … Read more

Kapurwadi : पाऊस लांबल्याने कापूरवाडी तलावात पाणी पातळी कमी

   पाऊस लांबल्याने कापूरवाडी तलावात पाणी पातळी कमी   Kapurwadi : अहमदनगर (प्रतिनिधी)  : कापूरवाडी तलावात पाऊस लांबल्याने पाणी पातळी कमी होत आहे, असंख्य नगरकर पावसाळ्यात या तलावावर सुट्टीच्या दिवशी येत असतात (फोटो-महेश कांबळे)

शेवगाव दोन गटांत तुफान दगडफेक प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३१ जणांना ताब्यात घेतले

                    (Photo Shevgao Dist Ahmednagar) शेवगाव :  अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये रविवारी (ता. १४) रात्री दोन गटांत तुफान दगडफेक झाली. यात पोलिस कर्मचार्‍यांसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३१ जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, याच्या निषेधार्थ सोमवारी शेवगाव … Read more

सहजयोग नियमाने केल्यास सुख-शांती समाधान प्राप्त होते : सरपंच सुभाष शेळके

  सहजयोग ध्यान साधनेचा कार्यक्रम धानोरा गावात संपन्न अहमदनगर (प्रतिनिधी)  – अहमदनगर जिल्हा सहजयोग परिवार  यांच्या वतीने धानोरा, ता. आष्टी, जि. बीड या गावातील ग्रामस्थासाठी  सहजयोग ध्यान साधना व कुंडलिनी शक्ती जागृती चा जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलतांना  सहजयोगी मोहन तांबे म्हणाले प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग ध्यान साधना … Read more