Eye Camp: महापुरुषांचा आदर्श ठेवून सामाजिक प्रश्‍नावर कार्य करण्याची गरज -जालिंदर बोरुडे

 संत गाडगे महाराज जयंती व मौलाना अबुल कलाम आजाद पुण्यतिथीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने संत गाडगे महाराज जयंती व देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. नागरदेवळे येथे झालेल्या आरोग्य शिबिरात ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विविध प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात आले. या … Read more