Koudgao | कौंडगाव जाब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

Koudgao | कौंडगाव जाब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्याय,समता बंधुता, या मूल्यांची शिकवण दिली-  बाबासाहेब धिवर    नगर : दर्शक ।   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण भारताचे दिशा दर्शक होते. त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर संपूर्ण जगाला हे दाखवून दिले की कठोर परिश्रम, शिक्षण आणि दृढ संकल्प यांच्या बळावर कोणीही मोठे कार्य करू शकतो. गरीब व वंचित समाजासाठी त्यांनी आयुष्यभर … Read more

दप्तर तपासणी फेर लेखापरीक्षणची मागणी ; अन्यथा अन्याय निवारणचा आंदोलनाचा इशारा

दप्तर तपासणी फेर लेखापरीक्षणची मागणी ; अन्यथा अन्याय निवारणचा आंदोलनाचा इशारा  नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील पारनेर पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायतच्या निधीतून शासकीय कपातीच्या रक्कमेचा अपहार झालेला असताना ग्रामपंचायत निहाय दप्तर तपासणी करुन फेर लेखापरीक्षण विभागीय आयुक्त नाशिक यांच्या स्तरावरुन करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रश्‍नी कारवाई न … Read more

Nepti | नेप्तीत दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम

 नेप्तीत दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम अहमदनगर – नगर तालुक्यातील नेप्ती येथील चौरे मळ्यातील दत्त मंदिर येथे दत्त जयंती निमित्त चौरे परिवार , दत्त सेवा मंडळ व ग्रामस्थ यांच्यावतीने पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले  असल्याची माहिती रामदास फुले यांनी दिली .   शनिवार दि .१४ डिसेंबरला पहाटे ४ वा. काकडा भजन, सकाळी ८वा. विष्णूसहस्रनाम … Read more

कौडगाव जांब ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्यामुळे विकासकामे खुंटले -ग्रा.पं. सदस्य बाबासाहेब धिवर

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांना निवेदन       नगर – नगर तालुक्यातील कौडगाव जांब ग्रामपंचायतीला आठवड्यातून दोन दिवस ग्रामसेवक असल्यामुळे गावाची व ग्रामस्थांची विकास कामे आडून पडत आहेत.  गावाला पूर्ण वेळ ग्रामसेवक मिळावा असे निवेदन  ग्रामस्थांच्या वतीने  ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब धिवर यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांना निवेदन दिले.   … Read more

भूमिपुत्रांच्या यशात गावाचाही महत्वाचा वाटा – प्रा.डॉ.आर.के.आहेर

 पिंपळगाव रोठा येथे माजी विद्यार्थी संघ व ग्रामस्थांच्या वतीने  भूमिपुत्रांचा सन्मान      नगर – लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री कोरठण खंडोबा देवस्थान पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा माजी विद्यार्थी संघ व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने गावातील नवयुवकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे यासाठी गावातील विविध क्षेत्रात उत्तुंग यश  संपादन केलेल्या युवकांचा सन्मान सोहळा दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर संपन्न … Read more

Satkar | रांजणी गावाने व माजी विद्यार्थ्यांनी केलेला गौरव हे माझ्या जीवनातील खुप मोठे कौतुक – वसंत बनकर

 Satkar | रांजणी गावाने व माजी विद्यार्थ्यांनी केलेला गौरव हे माझ्या जीवनातील खुप मोठे कौतुक – वसंत बनकर अहमदनगर । दर्शक :       नगर- आदर्श शिक्षण व्यवस्था ही कोणत्याही समाजव्यवस्थेचे देशाचे बलस्थान असते. शिक्षकांची भूमिका हि  खरे तर माणूस घडविणार्या शिल्पकाराची असते. शिक्षकांमध्ये प्रचंड क्षमता व सामर्थ्य आहे. 1968 ते 1978 या 10 वर्षाच्या काळात … Read more

Miladun Nabi Nepti | पैगंबर यांनी जगाला शांतीचा संदेश दिला : रामदास फुले

 Milad un Nabi Nepti |  नेप्तीत ईद-ए-मिलाद निमित्त भंडाऱ्याचे वाटप अहमदनगर – नगर तालुक्यातील नेप्ती येथे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  यानिमित्त गावात भव्य जुलूस मिरवणूक काढण्यात आली होती अशी रामदास फुले यांनी दिली . गावात शांतता नांदावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या आवाहनानंतर मुस्लिम बांधवांनी गणपती उत्सव नंतर … Read more

Nagar Taluka | अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत असंख्य युवकांचा भाजपात प्रवेश

 शेंडी, जेऊर मध्ये महाविकास आघाडीला खिंडार  अहमदनगर । दर्शक :         एके  काळी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा बालेकिल्ला असलेला शेंडी,जेऊर हा भाग होता.परंतु काही युवक वेगवेगळ्या कारणाने महाविकास आघाडीमध्ये गेले होते.ज्यांचे वडील आजोबा आजही आमदार कर्डिलेंबरोबर आहेत.त्यांनी आज महाविकास आघाडीला सोडून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश … Read more

डोंगरगण येथे श्रीनिवृत्तीनाथ महाराज भव्य पायी दिंडीचे आगमन

 डोंगरगण येथे  श्रीनिवृत्तीनाथ महाराज भव्य पायी दिंडीचे आगमन         अहमदनगर (प्रतिनिधी) – मानाच्या पालखी सोहळ्यात अत्यंत महत्वाचे स्थान अर्थात वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू असणारे संतश्रेष्ठ विश्वगुरू श्रीनिवृत्तीनाथ महाराज भव्य पायी पालखीचा आज  १ जुलै सोमवार रोजी सायं ०६ वाजता डोंगरगण ता नगर जि अहमदनगर येथे १२ व्या दिवसाच्या मुक्कामी अर्थात हिरव्यागार वांबोरी  घाटात वारकरीमय वातावरणात … Read more

मठपिंप्रीच्या चिमुकल्यांनी जिंकली परिक्षकांची मने

 मठपिंप्रीच्या चिमुकल्यांनी जिंकली राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतील परिक्षकांची मने         अहमदनगर (प्रतिनिधी)–    महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ( MSCERT )पुणे येथे दिनांक 18 मार्च ते 19 मार्च 2024 दरम्यान झालेल्या रंगोत्सव 2024 कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठपिंप्री ता. जि.अहमदनगरचे एकूण आठ विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षिका यांच्या उत्कृष्ट … Read more