प्रा.राम शिंदे यांना क्लास कसा चालवायचा याची सवय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहा व्हिडीओ

 विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची एकमताने निवड नागपूर :    विधान परिषदेचे सभापती म्हणून अखेर भाजपचे प्रा. राम शंकर शिंदे यांची गुरुवारी विधान परिषदेत मतदानाने एकमताने सभापती पदी निवड करण्यात आली. या संदर्भात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात घोषणा केली. सभापती निवडीचा प्रस्ताव विधान परिषद सदस्य श्रीकांत शिंदे, उमा खापरे, शिवाजीराव गर्गे यांनी सभागृहात … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रा.राम शिंदे यांचा अर्ज दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रा.राम शिंदे यांचा अर्ज दाखल   नागपूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी प्रा. राम शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत, जयकुमार रावल ही उपस्थित होते.

Maharashtra BJP: नागपूरहुन नितीन गडकरी,अहमदनगरहुन डॉ सुजय विखे आणि बीडहून पंकजा मुंडे अशी आहे २० उमेदवारांची यादी

Maharashtra BJP: नागपूरहुन नितीन गडकरी,अहमदनगरहुन डॉ सुजय विखे आणि बीडहून पंकजा मुंडे अशी आहे २० उमेदवारांची यादी   अहमदनगरला गेल्या अनेक दिवसापासून लोकसभा जागेवरून अनेक तर्क वितर्क सुरु होते आणि डॉ  सुजय विखेंना त्यांच्याच पक्षाचे आमदार राम शिंदे हे तिकिटासाठी इच्छुक होते त्यासाठी त्यांनी तयारीही सुरु केलेली होती असो भाजपने पुन्हा एकदा डॉ सुजय विखे पाटील … Read more

Samrudhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर गुळगुळीत टायरला बंदी ; घासलेले टायर अतिवेगाने, उन्हाने फुटण्याचा धोका

Samrudhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर गुळगुळीत टायरला बंदी ; घासलेले टायर अतिवेगाने, उन्हाने फुटण्याचा धोका आरटीओकडून समृद्धी महामार्गावर विशेष मोहीम राबवली जात आहे. एन्ट्री करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी समृद्धी महामार्गावर केली जात आहे. तसेच घासलेल्या टायरच्या वाहनांना परत पाठवण्यात येत आहे. समृद्धी महामार्गावर वाहनांची स्थिती लक्षात न घेताच वाहतूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या लक्षात आल्यानंतर आता या महामार्गावर वाहनांच्या … Read more

Nagpur Maratha Kunbi: मराठा समाजातील पात्र व्यक्तींना आतापर्यंत 3273 कुणबी प्रमाणपत्र वितरित

Nagpur: मराठा समाजातील पात्र व्यक्तींना आतापर्यंत 3273 कुणबी प्रमाणपत्र वितरित   Nagpur Maratha Kunbi:  नागपूर :  जिल्ह्यात मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. आतापर्यंत 3273 प्रमाणपत्र वितरित करण्यात आले असून यापैकी कुणबी-मराठा केवळ एक जात प्रमाणपत्र आहे.  समितीची कार्यकक्षा राज्यभर करण्यात … Read more

Vidhan Parishad Nagpur: महाराष्ट्र विधानपरिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 Vidhan Parishad Nagpur: महाराष्ट्र विधानपरिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर, दि. 8 :  महाराष्ट्र विधानपरिषदेचे कामकाज पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. परिषदेतील चर्चा या देशाला नेहमीच मार्गदर्शक ठरल्या आहेत. या सकारात्मक चर्चांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना देऊया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधानपरिषद सभागृहात महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त ‘महाराष्ट्र विधिमंडळ … Read more

Devendra Fadnavis: जनतेच्या मनात काय आहे याची ही नांदी ; आता महाराष्ट्रात देखील भाजपचं सरकार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 Devendra Fadnavis: जनतेच्या मनात काय आहे याची ही नांदी ; आता महाराष्ट्रात देखील भाजपचं सरकार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर : चार राज्यांतील निवडणुकांच्या निकालांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली. या विजयाचं श्रेय हे पंतप्रधान मोदी (Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) आणि जे.पी नड्डा (J.P. Nadda) यांचं आहे. मोदींवरील विश्वासाचं हे … Read more