Nanded Food Poison: बाळूमामाच्या यात्रेनिमित्त आलेल्या एक हजाराहून अधिक भाविकांना विषबाधा ; पहा जिल्हाधिकारी राऊत यांचा व्हिडिओ
Nanded Food Poison: बाळूमामाच्या यात्रेनिमित्त आलेल्या एक हजाराहून अधिक भाविकांना विषबाधा लोहा तालुक्यातील कोष्टवाडी गावात जवळपास एक हजारहून आधिक भाविकांना विषबाधा झालीय. संत बाळूमामा यांच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये भगर खाल्ल्यामुळं ही विषबाधा झाली आहे. बाधित रुग्णांवर लोहा शासकीय आणि खासगी, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोहा तालुक्यातील अन्न विषबाधेमुळे दाखल सर्व रुग्णांची प्रकृती ही स्थिर … Read more