Nandurbar: राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नंदुरबार येथे आगमन
Nandurbar: राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नंदुरबार येथे आगमन Nandurbar: नंदुरबार, : दिनांक १५ नोव्हेंबर २०२३ : राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिवस व सांस्कृतिक महोत्सवासाठी नंदुरबार पोलीस मुख्यालय मैदानाच्या हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री … Read more