Nashik News | क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे नाशिक भूमीत नेत्रदीपक लोकार्पण संपन्न ! पहा व्हिडीओ

 Nashik News | क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे नाशिक भूमीत नेत्रदीपक लोकार्पण संपन्न ! नाशिक । दर्शक :  नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात साकारण्यात आलेल्या स्मारकात फुले दांपत्याच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पांचे आज राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा … Read more

Chhagan Bhujbal | मनोज जरांगे यांनी मला पाडण्याची भाषा करण्याऐवजी माझ्याच विरोधात उभे राहावे : मंत्री छगन भुजबळ

Chhagan Bhujbal | मनोज जरांगे यांनी मला पाडण्याची भाषा करण्याऐवजी माझ्याच विरोधात उभे राहावे : मंत्री छगन भुजबळ  मनोज जरांगे यांनी मला पाडण्याची भाषा करण्याऐवजी माझ्याच विरोधात उभे राहावे असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. सतत भूमिका बदलण्यापेक्षा जरांगेंनी एकच काहीतरी भूमिका घ्यावी असा टोलाही भूजबळ यांनी लगावला. मराठा आरक्षण आंदोलनाचे … Read more

Nashik Crime: नाशिक वर्दळीच्या परिसरात महिलेची सोनसाखळी हिसकावून नेली ; पहा व्हिडीओ

Nasik Crime: नाशिक वर्दळीच्या परिसरात महिलेची सोनसाखळी हिसकावून नेली  नाशिक (प्रतिनिधी):  नाशिकच्या वर्दळीच्या परिसरात महिलेची सोनसाखळी हिसकावून नेली चोरी भर दिवसा घडलेल्या चोरीची हि घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे दिवस ढवळ्या एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी चैन चोरणारे इतक्या धाडसाने चैन चोरून घेउन गेले यामुळे युवती आणि महिला यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि पोलिसांचे धाक … Read more

Abu Salem: गँगस्टर अबू सालेमला तळोजा नंतर नाशिकरोड जेलमधूनही हलविले

 Abu Salem: गँगस्टर अबू सालेमला तळोजा नंतर नाशिकरोड जेलमधूनही हलविले  नाशिक :  गँगस्टर अबू सालेमला (Abu Salem) काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून (Taloja Jail) कडेकोट बंदोबस्त आणि कमालीची गोपनीयता पाळत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashikroad Central Jail) आणण्यात आले होते. कारागृहातील अंडासेलमध्ये (Anda Cell) त्याला ठेवण्यात आले होते. मात्र काल रात्री मोठ्या पोलीस बंदोबस्तात नाशिकरोड … Read more

chhagan bhujbal: नाशिकच्या निवडणुकीतून मी माघार घेतली आहे’- छगन भुजबळ ; पहा व्हिडीओ !

chhagan bhujbal: नाशिकच्या निवडणुकीतून मी माघार घेतली आहे’- छगन भुजबळ मी महायुतीचा प्रचार करेन. मी नाशिकच्या निवडणूकीतून माघार घेत आहे हे जाहीर करतो” अशा शब्दांमध्ये माहिती देत, छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. ते म्हणाले, “अजित पवारांचा होळीदिवशी निरोप आला. देवगिरीवर बैठक झाली. दिल्लीला जी अमित शहांसोबत चर्चा झाली तेव्हा नाशिकबाबत … Read more

Nashik News: बाजार समिती आवारात बंद मुळे संपूर्ण शुकशुकाट ; राज्य शासनाच्या निर्णयाविरुद्ध बंद

Nashik News:  बाजार समिती आवारात बंद मुळे संपूर्ण शुकशुकाट ; राज्य शासनाच्या निर्णयाविरुद्ध बंद   नाशिक  (प्रतिनिधी)  : राष्ट्रीय बाजार तळ, सीमांकित बाजार आवार निर्माण करणे, तसेच अडते, हमाल-मापाडी आदी घटकांविरोधात राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाने राज्यातील बाजार समित्या बंद पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे हमाल-मापाडी, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, असा आरोप करत या निर्णयाविरोधात राज्यातील सर्व बाजार … Read more