Hajj Update 2025: या नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला 4.5 लाख रुपयांचा भुर्दंड बसू शकतो सौदी अरेबियाचा इशारा

Hajj Update 2025: या नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला 4.5 लाख रुपयांचा भुर्दंड बसू शकतो सौदी अरेबियाचा इशारा

 Hajj Update 2025: या नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला 4.5 लाख रुपयांचा भुर्दंड बसू शकतो सौदी अरेबियाचा इशारा हज २०२५ च्या तयारीला वेग आला असतानाच सौदी अरेबियाने यात्रेचे पावित्र्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत. योग्य परवानगीशिवाय हज यात्रा करताना आढळल्यास 20,000 सौदी रियाल म्हणजेच अंदाजे 4.5 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. प्रतिबंधित … Read more

J&K Hajj 2025 | जम्मू आणि काश्मीरमधील पहिला हज यात्री ग्रुप मक्का येथे रवाना

J&K Hajj 2025 | जम्मू आणि काश्मीरमधील पहिला हज यात्री ग्रुप मक्का येथे रवाना

 J&K Hajj 2025 | जम्मू आणि काश्मीरमधील पहिला हज यात्री ग्रुप मक्का येथे रवाना  3,372 हुज्जाज कराम  ४ मे रोजी सकाळी श्रीनगरहून रवाना झाले आहे जम्मू-काश्मीरमधील हज यात्रेकरूंची पहिला हज यात्री ग्रुप सोमवार, ४ मे रोजी सौदी अरेबियातील मक्केला रवाना झाला आहे . श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १७८ यात्रेकरू आपल्या पवित्र यात्रेला सुरुवात करणार असून, या … Read more

Hajj 2025 | केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू हज यात्रेकरूंना मनापासून दिल्या शुभेच्छा

Hajj 2025 | केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू हज यात्रेकरूंना मनापासून दिल्या शुभेच्छा

 Hajj 2025 | केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू हज यात्रेकरूंना मनापासून दिल्या शुभेच्छा  Hajj 2025 | नवी दिल्ली  : दर्शक ।  केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट देऊन हज यात्रेकरूंचे अभिनंदन केले. पत्रकारांशी बोलताना रिजिजू म्हणाले की, हज यात्रेकरूंचे अभिनंदन करण्यासाठी मी विमानतळावर आलो आहे. आज … Read more

Zakir Hussain | जगातील सर्वोत्तम तबला वादक पद्मविभूषण झाकीर हुसैन यांचं निधन

प्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन  वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास जगातील सर्वोत्तम तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे.अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हुसैन 73 वर्षांचे होते.झाकीर हुसैन यांच्या कुटुंबीयांनी जारी केलेल्या निवेदनात त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात झाकीर हुसैन … Read more

Asaduddin Owaisi | खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला

 Asaduddin Owaisi | खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला  नवी दिल्ली :  एआयएमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेवर आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित इतर मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत प्रश्नांची सरबत्ती केली. बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेबाबत लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, तेथे अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या अनेक घटना … Read more

वन नेशन वन इलेक्शन वर काय म्हणाले रामदास आठवले पहा !

वन नेशन वन इलेक्शन वर काय म्हणाले रामदास आठवले पहा ! #WATCH | Hyderabad, Telangana | On ‘One Nation One Election’, Union Minister Ramdas Athawale says, “I request the opposition to support this bill for the benefit of the country…The opposition has every right to give its suggestions. I appeal to the opposition to keep … Read more

Gautam Adani Fraud : अदानींच्या विरोधात अटक वॉरंटने सलग दुसऱ्या दिवशी शेअर गडगडले

 Gautam Adani Fraud : अदानींच्या विरोधात अटक वॉरंटने सलग दुसऱ्या दिवशी शेअर गडगडले लाचखोरी आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकन कोर्टानं अटक वॉरंट बजावल्याचे तीव्र पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. अदानी समूहाचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी दरडीसारखे कोसळले असून समूहाच्या कंपन्यांचं एकत्रित बाजारमूल्य तब्बल ३८ हजार कोटींनी घटलं आहे. अदानी समूहातील … Read more

India-Canada | भारतावर निर्बंध लादण्याची अप्रत्यक्ष धमकी ; दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांवर वाईट परिणाम

India-Canada | भारतावर निर्बंध लादण्याची अप्रत्यक्ष धमकी ; दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांवर वाईट परिणाम   कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी भारतावर निर्बंध लादण्याची अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. त्यावर भारताने देखील त्यांना प्रत्योत्तर दिलंय. भारतासोबतचे संबंध जर बिघडले आणि कॅनडाच्या सरकारने निर्बंध लादण्यासारखे कोणतेही पाऊल उचलले तर त्याचा दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांवर वाईट परिणाम होतील. या … Read more

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा मुंबई दि १०: ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील … Read more

Tata Curvv Price | टाटा कर्व्हची विक्री भारतात सुरू ; किंमत ९.९९ लाख रुपयांपासून ! पहा व्हिडीओ

 Tata Curvv Price | टाटा कर्व्हची विक्री भारतात सुरू ; किंमत ९.९९ लाख रुपयांपासून  पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेल्या टाटा कर्व्हची विक्री आता भारतात सुरू झाली असून बेस पेट्रोल व्हेरियंटची किंमत 9.99 लाख रुपये आणि बेस डिझेल व्हेरिएंटची किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरू होते. हे दर प्रास्ताविक असून नोव्हेंबर २०२४ पासून त्यात वाढ करण्यात येणार … Read more