Navegao Nagzira : नवेगाव-नागझिरा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

 नवेगाव-नागझिरा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार गोंदिया, दि. २०: संशोधन, पर्यटन, संवर्धन व ईन ब्रिडिंग या चार मुद्यांवर आधारित कार्य वनविभागाने हाती घेतले असून त्या अंतर्गत आज नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आले. नैसर्गिक अधिवासासाठी येथील जंगल उपयुक्त आहे. वाघिणीच्या आगमनामुळे नवेगाव नागझिरा अभयारण्य वन्यजीव प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल … Read more