Baba Siddiqui | बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे
Baba Siddiqui | बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे Baba siddique Murder Case : पोलिसांच्या (Mumbai Police) चौकशीतून राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी आरोपींची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी हरियाणाच्या जेलमध्ये एकत्र होते. फरार आरोपीचं नाव शिवा कुमार असून … Read more