राणा यांनी भाजपचं कार्यालय फोडलं ; आता भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचाच प्रचार करावा लागणार: बच्चू कडू
राणा यांनी भाजपचं कार्यालय फोडलं ; आता भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचाच प्रचार करावा लागणार: बच्चू कडू नवनीत राणा यांना उमेदवारी दिली हे, चांगलंच झालं आहे. अब मजा आऐगा. उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय भाजपचा आहे. माझ्यासह जनतेत रोष आहे. हा रोष निकालात दिसणार आहे. प्रहारची भूमिका कायम आहे. येथे प्रहारचे अस्तित्व आहे. आम्ही नियोजनबद्द लढू. आम्ही … Read more