Navratri Utsav
Navratra Nine Colors: नवरात्रीचे नऊ कलर
Navratra Nine Colors: नवरात्रीचे नऊ कलर Navratra Nine Colors: अहमदनगर (प्रतिनिधी): नऊ दिवस देवीची नऊ रूपांची पूजा केली जाते.वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपीत स्वरूपात साजरे होतात.तर चैत्र आणि शारदिय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले … Read more
Navratra: हातमपुरा येथील काळूबाई मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त कुमारीका पूजन
Navratra: हातमपुरा येथील काळूबाई मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त कुमारीका पूजन Navratra: अहमदनगर (प्रतिनिधी): शहरातील हातमपुरा येथील महाकाली काळूबाई मंदिरात मोठ्या उत्साहात नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला असून, अष्टमीला छोट्या कन्याच्या रुपाने स्वत: नवदुर्गा घरात आल्याचा आनंद परदेशी कुटूंबियांनी साजरा करत कुमारीका पुजन केले. प्रारंभी मंगलभक्त सेवा मंडळाचे राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. 10 वर्षाच्या आतिल कुमारिकांना … Read more
Tulja Bhavani: तुळजाभवानी पलंगाचा प्रवास प्रेरणादायी आहे : पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे
Tulja Bhavani: जोशी परिवाराच्या वतीने पलंगाची पूजा व महाआरती संपन्न Tulja Bhavani: अहमदनगर (प्रतिनिधी): तुळजाभवानीच्या पलंगाचे भूईकोट किल्ला येथे जॊशी यांच्या घरी आगमन झाल्यावर बन्सीमहाराज मिठाईवाले जोशी परिवाराच्या वतीने पूजा व महाआरती करण्यात आली यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे व प्रियांका खैरे,अशोक जोशी,राजकुमार जोशी, संजय व साधना जोशी ,कौशल व नुपूर जोशी,गोविंद व आस्था जॊशी,गोपी जोशी, कृष्णा जोशी,व मित्र परिवाराने पूजा व आरती … Read more