Navy Officer | मेहनतीच्या जोरावर नगरचा रोहित झाला नौदल अधिकारी
नगरच्या रोहित मारुती भोरेचे एनडीएतील प्रशिक्षण पूर्ण नगर- ध्येय जर निश्चित असेल तर माणूस आपली स्वप्ने सहज पूर्ण करू शकतो हे नगरमधील रोहित मारुती भोरे याने दाखवून दिले. भारतीय लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्नं त्याने पूर्ण केले आहे. त्याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए च्या 147 कोर्स मधून रोहित याने 3 वर्षाचे खडतर असे प्रशिक्षण यशस्वी … Read more