NCP Nagar | बाजारपेठेतील ड्रेनेजच्या पाणी आणि दुर्गंधीने व्यापारी व नागरिक त्रस्त ; अल्पसंख्यांक राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

तातडीने दखल न घेतल्यास राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अलतमश जरीवाला यांनी दिला आंदोलन छेडण्याच्या इशारा नगर । दर्शक :  आपल्या वैभवशाली नगर शहराचे महत्त्वाचे ठिकाण व मुख्य बाजारपेठ असलेली गंज बाजार, मोची गल्ली व कापड बाजार येथे ड्रेनेजच्या पाण्याने सगळीकडे दुर्गंधी पाणी पसरल्यामुळे येतील येणाऱ्या नागरिक, व्यापारी व दुकानदारांना होतोय त्रास.  गंज बाजार येथे ड्रेनेजची … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन            नगर -डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार म्हणून ओळखले जातात. डॉ. आंबेडकर हे केवळ आदरणीय नेतेच नव्हते तर एक विचारवंत आणि सुधारक देखील होते तसेच ते अर्थशास्त्रज्ञ, मानववंशतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ, मानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, कायदे पंडित, राजनीतिज्ञ, नीतिशास्त्रज्ञ, घटनाशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, … Read more

Maharashtra Vidhansabha | राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल : शरद पवार

 Maharashtra Vidhansabha | राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल : शरद पवार महायुती आणि महाविकास आघाडीकडून विजयाचा दावा होत आहे आणि एक्झिट पोलमध्ये राज्यातील सत्तासमीकरणांवरून संभ्रमावस्था असल्याने नेमकी कोण बाजी मारणार? याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या उमेदवारांची ऑनलाईन मीटिंग घेतली. या बैठकीमध्ये राज्यामध्ये … Read more

Rahuri | पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही : शरद पवार

 आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ वांबोरी येथे जाहीर सभा राहुरी :  फोडाफोडीमुळे लोकसभेत भाजपला जनतेने नाकारले आहे. तीच जनता विधानसभेतही त्यांना नाकारेल आणि राज्यात सत्तांतर होईल. प्राजक्त तनपुरे यांना आमदार करण्याची जबाबदारी राहुरीकरांनी घ्यावी त्यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्याची जबाबदारी माझी राहील अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख … Read more

Ajit Pawar | बटेंगे तो कटेंगे’ यूपीमध्ये चालेल, पण महाराष्ट्रात चालणार नाही : अजित पवार

 Ajit Pawar | बटेंगे तो कटेंगे’ यूपीमध्ये चालेल, पण महाराष्ट्रात चालणार नाही : अजित पवार  बीड  ।  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘ बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. बीडमधील प्रचार सभेत अजित पवार म्हणाले की ते म्हणाले की,बटेंगे तो कटेंगे’ यूपीमध्ये चालेल, पण महाराष्ट्रात चालणार नाही. … Read more

Rahul Gandhi | पहा व्हिडिओ ; महिलांना ३ हजार महिना आणि एसटी प्रवास मोफत ; बेरोजगारांना ४ हजार महिना : राहुल गांधी

Rahul Gandhi | पहा व्हिडिओ ; महिलांना ३ हजार महिना आणि एसटी प्रवास मोफत ; बेरोजगारांना ४ हजार महिना : राहुल गांधी  मुंबई  । ६ नोव्हेंबर २०२४  बीकेसी मैदानात महा विकास आघाडीने प्रचाराचा नारळ फोडला राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या या पंचसूत्रीत महिलांना महालक्ष्मी … Read more

NCP | अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा केला प्रसिध्द ; ५० मतदारसंघासाठी ५० जाहीरनामे

 NCP | अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा केला प्रसिध्द ; ५० मतदारसंघासाठी ५० जाहीरनामे  बारामती । ६ नोव्हेंबर २०२४ :  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिध्द केला. पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी बारामतीत पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत असलेल्या 50 मतदारसंघांसाठी वेगळा जाहीरनामा … Read more

Ahmednagar Vidhansabha | शहरातील महाविकास आघाडीतील बिघाडी कायम ; प्रा.गाडेंच्या उमेदवारीमुळे शहरात तिरंगी लढत

 Ahmednagar Vidhansabha | शहरातील महाविकास आघाडीतील बिघाडी कायम ; प्रा.गाडेंच्या उमेदवारीमुळे शहरात तिरंगी लढत  शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने महाविकास आघाडीतील बिघाडी कायम  अर्ज मागे घेण्याच्या अगदी शेवटच्या घटकेपर्यंत नगरच्या महाविकास आघाडीतील बिघाडी सोडविण्याचा मोठा प्रयत्न झाला परंतु उद्धव सेनेतील प्रा गाडे यांनी आपला अर्ज मागे न … Read more

Ahmednagar NCP | काळेंच्या घड्याळ विरोधात कोल्हेंची तुतारी ; अहमदनगर शहरातून कळमकर,तांबोळी आणि आठरेचें अर्ज

Ahmednagar NCP | अहमदनगर शहरात अभिषेक कळमकर,शौकत तांबोळी आणि अनिल आठरेचें अर्ज  कोल्हे ,तनपुरे आणि रोहित पवार यांची उमेदवारी जवळपास फायनल ; संपूर्ण यादी खाली पहा  अहमदनगर । दर्शक :  उद्या ७ ऑक्टोबरला पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी माहिती अहमदनगर येथील राष्ट्रवादी भवन … Read more

Yatra | निलेश लंके प्रतिष्ठान आणि अभिषेक कळमकर यांच्या वतीने महिलांसाठी “यात्रोत्सव 2024”

 Yatra | निलेश लंके प्रतिष्ठान आणि अभिषेक कळमकर यांच्या वतीने महिलांसाठी “यात्रोत्सव 2024” अहमदनगर । दर्शक :  निलेश लंके प्रतिष्ठान आणि अभिषेक कळमकर यांच्या वतीने आयोजित “यात्रोत्सव 2024” अंतर्गत महिलांसाठी मोफत मोहटादेवी दर्शनाची अनोखी सोय करण्यात आली आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या या यात्रेसाठी शहरातील प्रत्येक प्रभागातून बसेसचे नियोजन केले गेले आहे, ज्यामुळे महिलांना … Read more