NCP Ahmednagar | घटस्थापनेच्या मुहुर्तावर सुरू झालेल्या ‘नगर जनसंवाद यात्रा’ला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
NCP Ahmednagar | घटस्थापनेच्या मुहुर्तावर सुरू झालेल्या ‘नगर जनसंवाद यात्रा’ला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद अहमदनगर । दर्शक : घटस्थापनेच्या पवित्र मुहूर्तावर सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी सुरू केलेल्या ‘नगर जनसंवाद यात्रे’ला नगरकरांकडून उस्फुर्त पाठींबा मिळत आहे. संपूर्ण मतदारसंघात पायी भ्रमण करून नागरिकांच्या समस्या समजून घेण्याच्या या उपक्रमाला लोकांचा … Read more