Satkar: आ.बाळासाहेब थोरात यांचा राष्ट्रवादी शरद पवार गट अहमदनगर वतीने सत्कार
Satkar: बाळासाहेब थोरात यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्यावतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीची पहिली बैठक संपन्न झाली या बैठकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर व शहर जिल्हाध्यक्ष मा महापौर अभिषेक कळमकर यांनी आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात यांचा सत्कार केला समवेत जयंत वाघ, शौकतभाई तांबोळी,किरण काळे आदी (छाया महेश कांबळे अहमदनगर )