Tamboli Jamat: हाजी शौकतभाई राष्ट्रवादीला महाराष्ट्रात मजबूत करण्याचे काम करतील : जावेद तांबोली

  Tamboli Jamat: अंजुमने इत्तेहाद तंबोली जमात च्यावतीने हाजी शौकतभाई तांबोली यांचा सत्कार Tamboli Jamat: अहमदनगर (प्रतिनिधी):  गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसींच्या प्रश्नांसाठी हाजी शौकतभाई तांबोली यांनी नेहमीच पुढाकार घेत सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून अनेकांना ओबीसी जातीचे दाखले, त्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविणे आदि समाजातील प्रत्येक घटकांच्या उन्नत्तीसाठी ते नेहमीच … Read more

Ahmednagar Congress: राष्ट्रवादी नेत्या खा. सुप्रिया सुळेंकडून काळे कुटुंबीयांचे सांत्वन

शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या निवासस्थानी भेट देत केले सांत्वन Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी): दिवंगत ज्येष्ठ नेते गुलाबराव काळे यांचे नुकतेच निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या निवासस्थानी भेट देत काळे कुटुंबीयांचे सांत्वन केले. सुळे या आज नगर शहर व जिल्हा दौऱ्यावर आहेत. दौऱ्याची सुरुवात त्यांनी काळे यांच्या … Read more

NCP Maharashtra: राष्ट्रवादी कोणाची आणि घड्याळ नेमके कोणाच्या हातात अशातच “हा” नेता अजित पवार गटात?

NCP Maharashtra: राष्ट्रवादी कोणाची आणि घड्याळ नेमके कोणाच्या हातात अशातच “हा” नेता अजित पवार गटात?   NCP Maharashtra:  राष्ट्रवादी पक्ष संस्थापक शरद पवार यांचा कि बंड करून गेलेले अजित पवार यांचा घड्याळ नेमके कोणाच्या हातात या आणि अशा चर्चा सुरू असताना एक माहिती सूत्रांच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार हे दिग्ग्ज नेते अजित पवारांच्या गळाला लागले असल्याचे समजते.  राष्ट्रवादी … Read more

सामाजिक कार्यामुळे तांबोळी यांच्याकडे राष्ट्रवादीची महत्त्वाची जबाबदारी : दादाभाऊ कळमकर

सामाजिक कार्यामुळे तांबोळी यांच्याकडे राष्ट्रवादीची महत्त्वाची जबाबदारी  : दादाभाऊ कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी): येथील हाजी शौकतभाई तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांनी तांबोळी यांचा सत्कार केला. यावेळी इकबाल शहा, रियाज शेख, मोहंमद इराणी, फारुक रंगरेज, … Read more

NCP AHMEDNAGAR: हाजी शौकतभाई तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

 NCP Ahmednagar: मुंबईच्या पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली नियुक्तीची घोषणा  NCP Ahmednagar: अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक चळवळीत मागील 42 वर्षापासून कार्यरत असलेले हाजी शौकतभाई तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.  पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तांबोळी यांच्या नियुक्तीची घोषणा करून मुंबई येथील पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन त्यांचा … Read more

गारदे कुटुंबीयांची सेवा निश्चितच कौतुकास्पद – मा.शिवाजीराव कर्डीले

गारदे कुटुंबीयांची सेवा निश्चितच कौतुकास्पद – मा.शिवाजीराव कर्डीले   अहमदनगर (प्रतिनिधी) : लक्ष्मीबाई महिला वसतिगृह अहमदनगर शहरातील मध्यवस्तीत असलेले मुलींसाठी उत्कृष्ट व्यवस्था असलेले ठिकाण आहे.सामाजिक सेवेचा ध्यास घेतलेले अनंतराव गारदे व त्यांच्या धर्मपत्नी सौ रमा गारदे यांनी सुरु केलेले मुलींचे हे वसतिगृह व व्यवस्थापन पाहून आपन भारावून गेलो त्यांच्या व्यवसायातून अगदी वाजवी दरात मुलींना राहणे … Read more