NCP Nagar | बाजारपेठेतील ड्रेनेजच्या पाणी आणि दुर्गंधीने व्यापारी व नागरिक त्रस्त ; अल्पसंख्यांक राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा
तातडीने दखल न घेतल्यास राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अलतमश जरीवाला यांनी दिला आंदोलन छेडण्याच्या इशारा नगर । दर्शक : आपल्या वैभवशाली नगर शहराचे महत्त्वाचे ठिकाण व मुख्य बाजारपेठ असलेली गंज बाजार, मोची गल्ली व कापड बाजार येथे ड्रेनेजच्या पाण्याने सगळीकडे दुर्गंधी पाणी पसरल्यामुळे येतील येणाऱ्या नागरिक, व्यापारी व दुकानदारांना होतोय त्रास. गंज बाजार येथे ड्रेनेजची … Read more