Uber उबर ऍपमधून मेट्रो तिकीट बुकिंग सुरु ! कुठे आणि कधीपासून पहा

Uber उबर ऍपमधून मेट्रो तिकीट बुकिंग सुरु ! कुठे आणि कधीपासून पहा

Uber  आता आपण उबर अ‍ॅपद्वारे मेट्रो तिकीट खरेदी करू शकता. त्याबद्दल संपूर्ण तपशील पहा आणि ही सुविधा आपल्या शहरात आहे की नाही हे देखील जाणून घेऊया   Uber  नवी दिल्ली. जर आपण दिल्लीत राहत असाल आणि बर्‍याचदा दिल्ली मेट्रो सेवेचा फायदा घेत असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे. आता आपण आपल्या उबरद्वारे स्वत: साठी दिल्ली … Read more

एकनाथ शिंदे हे अचानक साताऱ्याला आपल्या मूळ गावी? दिल्लीत दबावतंत्र कि दुसरं काही

 एकनाथ शिंदे हे अचानक साताऱ्याला आपल्या मूळ गावी? दिल्लीत दबावतंत्र कि दुसरं काही  मुंबई । दि २१/११/२०२४ :  खातेवाटपावरून नाराजी नाट्य सुरु झाल्याचे दिसून येत आहे. शिंदे गट शिवसेनेने गृह खात्यावर दावा केला आहे. तर भाजपाकडून या दाव्यावर अद्याप अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री भाजपचा होणार असे स्पष्ट संकेत बैठकीत देण्यात आल्याने नेमके एकनाथ शिंदे … Read more

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना तूर्तास दिलासा नाहीच या तारखेपर्यंत कोठडीत वाढ

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना तूर्तास दिलासा नाहीच या तारखेपर्यंत कोठडीत वाढ   केजरीवाल यांच्यासह त्यांच्या पक्षातील इतर साथीदारांनी कथित मद्यधोरण प्रकरणात १०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीसाठी तब्बल नऊ वेळा समन्स बजावण्यात आलं होतं. परंतु, अरविंद केजरीवाल चौकशीसाठी हजर राहिले नाहीत, अखेर ईडीने त्यांना गेल्या आठवड्यात अटक … Read more

New Delhi: दिल्लीत रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या लोकांशी गैरवर्तन करणारा पोलिस कर्मचारी निलंबित

New Delhi: दिल्लीत रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या लोकांशी गैरवर्तन करणारा पोलिस कर्मचारी निलंबित नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील इंद्रलोक परिसरात रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या काही लोकांशी एका पोलिस कर्मचाऱ्याने चुकीचे वर्तन केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ज्यात पोलिस कर्मचारी नमाज अदा करणाऱ्यांना लाथा मारून … Read more

RepublicDayIndia: पहा महाराष्ट्राचा ‘छत्रपती शिवाजी महाराज’ चित्ररथ आणि आजचे पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांनी केला व्हिडीओ ट्विट पहा

RepublicDayIndia: पहा ‘छत्रपती शिवाजी महाराज’  चित्ररथ ; आजचे पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांनी केला व्हिडीओ ट्विट पहा  RepublicDayIndia: प्रजासत्ताकदिन निमित्त नवी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात यावर्षी महाराष्ट्राच्या वतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष महोत्सवानिमित्त ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सहभागी झाला. #प्रजासत्ताकदिन निमित्त नवी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात यावर्षी महाराष्ट्राच्या वतीने ३५० … Read more

Karnataka Election: कर्नाटकात काँग्रेसचं पूर्ण बहुमताचं सरकार ; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

  Karnataka Election: कर्नाटकात काँग्रेसचं पूर्ण बहुमताचं सरकार स्थापण होणार आहे. देशात बऱ्याच काळानंतर मिळालेल्या या दणदणीत आणि धडाकेबाज विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भूमिका मांडली. कर्नाटकात द्वेषाच्या नव्हे तर प्रेमाच्या जोरावर जिंकली असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं. कर्नाटकमधील निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया दिली. … Read more