New Arts College | ज्ञानदान करून एकमेकांचे ऊर्जास्रोत व्हा – न्या. अंजू शेंडे
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ’न्यू आर्ट्स’ मध्ये उत्साहात साजरी नगर – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण कार्य समजून घेताना जोतिराव फुले यांची वैचारिक जडणघडण अगोदर समजून घेतली पाहिजे. शिक्षणाच्या सुविधाच नव्हे तर पोषक वातावरण नसताना देखील त्यांनी सर्वांसाठी शिक्षणाची रुजवात केली. स्वातंत्र्यपूर्वी समानता पाहिजे आणि ती शिक्षणामुळे येऊ शकते ही भावना त्यामागे होती. त्यांच्या … Read more