Nevasa News: शेतकऱ्यांना मिळेना अनुदान… तहसील कार्यालय दशक्रिया विधीचा ईशारा

 Nevasa News: मागील वर्षी अतिवृष्टीचे अनुदान शेतकर्यांना के.वाय.सी करून मिळेना….तहसील कार्यालयाचा दशक्रिया विधी घालण्याचा ईशारा Nevasa News: नेवासा (प्रतिनिधी) : मागील वर्षी 2022-23 अतिवृष्टीने नेवासा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याचे  कपाशी,तुर,बाजरी,मका,व फळ बाग या व इतर पिकांचे नुकसान झाले होते,सदर पिकांचे मागील वर्षी पंचनामे देखील करण्यात आले होते परंतु बिनकामाच्या तहसीलदार साहेब यांच्या अनागोंदी आणि भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील बहुतांश … Read more

Newasa: नेवाशातील गुरुद्वारा नूतनीकरणाचे आमदार गडाखांच्या हस्ते लोकार्पण

 Newasa: नेवाशातील गुरुद्वारा नूतनीकरणाचे आमदार गडाखांच्या हस्ते लोकार्पण Newasa:  नेवासा : नेवासा येथील गुरुद्वाराच्या सुशोभिकरण व  नूतनीकरण कामाचे लोकार्पण नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी लाखो रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल आमदार गडाख यांचा येथील शीख पंजाबी बांधवांच्या वतीने सत्काराच्याद्वारे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.    नेवासा येथील गुरुद्वारामध्ये झालेल्या कार्यक्रम प्रसंगी नेवासा बाजार … Read more