Parner News | बाबासाहेब तांबे व बंडू रोहकले यांचा राणी लंके यांना पाठिंबा

Parner News | बाबासाहेब तांबे व बंडू रोहकले यांचा राणी लंके यांना पाठिंबा  पारनेर :  खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी करत आहेत. तालुक्यातील अनेक दिग्गजनेते व कार्यकर्ते खासदार निलेश लंके यांच्या गटात प्रवेश करत आहेत.  ढवळपुरी जिल्हा परिषद गटामध्ये माजी खासदार सुजय विखे यांचे कट्टर समर्थक समजले … Read more

Parner News | महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : राणी लंके

 Parner News | महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : राणी लंके  कान्हूरपठार व परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी आपण विधानसभेत आवाज उठवून शास्वत पाणी योजना माग लावण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावू अशी ग्वाही महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांनी दिली. लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीसाठी राणी लंके या कान्हूरपठारमध्ये … Read more

MVA Ahmednagar | स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज : खासदार निलेश लंके

 राजकारणातील व समाजातील स्वच्छतेसाठी महाविकास आघाडी कटिबध्द -खा. लंके अहमदनगर । दर्शक :   शहरात महाविकास आघाडी, खासदार निलेश लंके व बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात खासदार निलेश लंके स्वत: हातात झाडू घेऊन या अभियानात उतरले होते. बागडपट्टी व सर्जेपूरा परिसराची … Read more

Parner News | भूमिपुत्र शेतकऱ्यांचे उपोषण सुटले; खासदार नीलेश लंके यांची मध्यस्थी यशस्वी

Parner News | भूमिपुत्र शेतकऱ्यांचे उपोषण सुटले; खासदार नीलेश लंके यांची मध्यस्थी यशस्वी पारनेर । दर्शक :  तालुक्याच्या पठार भागाला एक टीएमसी पाणी मिळावे, कान्हूर पठार, पुणेवाडी, जातेगाव, राळेगणसिद्धी, शहांजापूर उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन कार्यान्वित करण्यात यावे व डिंबे – माणिकडोह बोगद्याचे काम तातडीने सुरू करावे अशा विविध मागण्यासंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष … Read more

Ahmednagar Corporation: खासदार लंकेच्या मध्यस्तीने सफाई कामगारांच्या वारसांना मिळाला न्याय

 Ahmednagar Corporation: खासदार लंकेच्या मध्यस्तीने सफाई कामगारांच्या वारसांना मिळाला न्याय  खा.निलेश लंके, माजी महापौर अभिषेक कळमकर, मा. दिलीप सातपुते, मा. बाळासाहेब बोराटे यांची मध्यस्थी अहमदनगर (प्रतिनिधी) |  महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या वारसांना न्यायालयीन निर्णय व शासन आदेशानुसार नियुक्ती आदेश देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यातील इतर अनेक महानगरपालिकांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी केली असताना अहमदनगर महानगरपालिका … Read more

MP Nilesh Lanke: शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी खासदार लंके उतरले रस्त्यावर ; जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन

MP Nilesh Lanke: कांदा व दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नसाठी खासदार लंके उतरले रस्त्यावर ; जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन अहमदनगर :  कांदा व दूधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर जनावरे बांधत आंदोलन सुरू केले आहे. पाण्याच्या बॉटल इतकाही … Read more

Ahmednagar Loksabha: पारनेर मध्ये लंके यांना 130440 मते तर विखे यांना 92340 मते ; पहा संपूर्ण मतदारसंघनिहाय आकडेवारी

Ahmednagar Loksabha: पारनेर मध्ये लंके यांना 130440 मते तर विखे यांना 92340 मते ; पहा संपूर्ण मतदारसंघनिहाय आकडेवारी  अहमदनगर – अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत निलेश लंके विजयी झाले. निलेश लंके यांना 624797 एकूण मते पडली तर डॉ सुजय विखे यांना 595868 मते पडली निलेश लंके … Read more

Nilesh Lanke: अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत निलेश लंके २८९२९ मतांनी विजयी

अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत निलेश लंके विजयी झाले. निलेश लंके यांना 624797 एकूण मते पडली तर डॉ सुजय विखे यांना 595868 मते पडली निलेश लंके 28929 मतांनी विजयी झाले. पारनेर,अहमदनगर तसेच दक्षिण मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला आणि निलेश लंके यांच्या विजयाचा एकच जल्लोष केला.  अंतिम फेरीत पडलेली एकूण मते आकडेवारी पुढील प्रमाणे अंतिम अधिकृत … Read more