Bhaskar Jadhav | निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक ; राणे-ठाकरे समर्थकांमध्ये राडा

  Bhaskar Jadhav | निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक ; राणे-ठाकरे समर्थकांमध्ये राडा   Bhaskar Jadhav | रत्नागिरी : भाजप नेते निलेश राणे गुहागर येथील सभेसाठी जात असताना चिपळूणमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर निलेश राणे  यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. दगडफेकीच्या घटनेनंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता.अखेर पोलिसांना … Read more