Nishedh Sabha: निर्भय बनो’चे विश्वंभर चौधरी यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेधाची सभा संपन्न
Nishedh Sabha: निर्भय बनो’चे विश्वंभर चौधरी यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेधाची सभा संपन्न अहमदनगर(प्रतिनिधी): येथील सकल भारतीय समाज अहमदनगर शाखेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्यावर आरएसएस, बजरंग दल आणि भाजपाच्या गावगुंडांनी केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी शहीद भगतसिंग स्मारकात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी ॲड. विद्या जाधव-शिंदे या होत्या. यावेळी लोकशाहीवादी … Read more