OBC Reservation: खोटी प्रमाणपत्र घेऊन होणारे कुणबीकरण थांबवावे – ना. छगन भुजबळ

 OBC Reservation: खोटी प्रमाणपत्र घेऊन होणारे कुणबीकरण थांबवावे – ना. छगन भुजबळ नाशिक : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी आपले कुठलाही विरोध नाही. किंबहुना पाठींबाच आहे. मात्र खऱ्या अर्थाने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आरक्षण मराठा समाजाला द्यावे, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मराठा आरक्षणाबाबत शुक्रे … Read more

OBC Ahmednagar: अहमदनगरच्या मैदानावर पाच लाख ओबीसी बांधव उपस्थित राहणार

 सकल ओबीसी भटक्या विमुक्त समाजाचा महाएल्गार मेळावा                  अहमदनगर (प्रतिनिधी) –  अहमदनगरच्या क्लेराब्रुस हायस्कूलच्या मैदानावर दिनांक 3 फेब्रुवारी रो दुपारी ३ वाजता ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळावासाठी सकल ओबीसी आयोजन समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्यास राज्याचे अन्न व … Read more

OBC Ahmednagar: ओबीसीची लढाई ही अस्तित्वासाठी आहे-नागेश गवळी

 OBC Ahmednagar: ओबीसीची लढाई ही अस्तित्वासाठी आहे-नागेश गवळी बंधन लॉन्स येथे ओबीसीच्या विविध समाजाची बैठक संपन्न                   अहमदनगर (प्रतिनिधी) -मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही. परंतु सरकारने अध्यादेश जारी करुन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा घाट घातला आहे.ओबीसीच्या न्याय हक्कासाठी प्रत्येकाने लढा द्यावा.सरकारने जो अध्यादेश काढला आहे.त्या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी ओबीसी समाजाने … Read more

OBC Melava : नांदेडमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, काळे झेंडे दाखवले ; कार्यकर्ते अटकेत

OBC Melava : नांदेडमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, काळे झेंडे दाखवले; कार्यकर्ते अटकेत अर्धापूरजवळील पिंपळगाव पाटीजवळ भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आणि काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी वाट मोकळी करुन दिल्याने भुजबळ हिंगोलीकडे रवाना झाले. दुसरीकडे रविवारी सकाळीच स्वराज्य संघटनेने भुजबळांची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. … Read more

Nivedan: जरांगे आरक्षित जातींच्या विरोधात मनात द्वेष पेरत असल्याचा कानगुडेनचा आरोप

Nivedan: जरांगे आरक्षित जातींच्या विरोधात मनात द्वेष पेरत असल्याचा कानगुडेनचा आरोप  Nivedan:  अहमदनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आरक्षित जातींच्या विरोधात अपमानजनक वक्तव्ये करून मराठ्यांविषयी इतर जातींच्या मनात द्वेष पेरत असल्याचा आरोप जाती जोडो अभियानचे संयोजक धनंजय कानगुडे यांनी केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. कानगुडे यांनी म्हटले आहे की खराडी पुणे येथे सोमवारी … Read more

BJP OBC: भाजपा ओबीसी मोर्चाच्या सरचिटणीसपदी अनिल निकम

 BJP OBC: भाजपा ओबीसीच्या सरचिटणीसपदी अनिल निकम         BJP OBC: अहमदनगर (प्रतिनिधी)  – भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या नगर शहर जिल्हा सरचिटणीसपदी अनिल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजीव गाते यांच्या हस्ते मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले. याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी कल्याण मंत्री ना.अतुल सावे, प्रदेश प्रभारी … Read more

Ahmednagar OBC: ओबीसी समाजांनी भाजपच्या झेंड्याखाली संघटीत व्हावे-प्राचार्य सुनिल पंडीत

 Ahmednagar OBC: ओबीसी समाजांनी भाजपच्या झेंड्याखाली संघटीत व्हावे-प्राचार्य सुनिल पंडीत       Ahmednagar OBC: अहमदनगर (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी सर्व जातींना बरोबर घेत काम करत आहेत. ओबीसींसाठी महामंडळाची स्थापना व विशेष कर्ज योजना सुरु करून सर्व ओबीसी जातींना प्रगतीच्या प्रवाहात आणले आहे. ओबीसांचे गेलेले राजकीय आरक्षणही परत देण्याची क्षमता फक्त भाजपातच आहे.  त्यामुळे आगामी काळात … Read more

Tamboli Jamat: हाजी शौकतभाई राष्ट्रवादीला महाराष्ट्रात मजबूत करण्याचे काम करतील : जावेद तांबोली

  Tamboli Jamat: अंजुमने इत्तेहाद तंबोली जमात च्यावतीने हाजी शौकतभाई तांबोली यांचा सत्कार Tamboli Jamat: अहमदनगर (प्रतिनिधी):  गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसींच्या प्रश्नांसाठी हाजी शौकतभाई तांबोली यांनी नेहमीच पुढाकार घेत सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून अनेकांना ओबीसी जातीचे दाखले, त्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविणे आदि समाजातील प्रत्येक घटकांच्या उन्नत्तीसाठी ते नेहमीच … Read more