OBC Reservation: खोटी प्रमाणपत्र घेऊन होणारे कुणबीकरण थांबवावे – ना. छगन भुजबळ

 OBC Reservation: खोटी प्रमाणपत्र घेऊन होणारे कुणबीकरण थांबवावे – ना. छगन भुजबळ नाशिक : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी आपले कुठलाही विरोध नाही. किंबहुना पाठींबाच आहे. मात्र खऱ्या अर्थाने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आरक्षण मराठा समाजाला द्यावे, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मराठा आरक्षणाबाबत शुक्रे … Read more

OBC Ahmednagar: अहमदनगरच्या मैदानावर पाच लाख ओबीसी बांधव उपस्थित राहणार

 सकल ओबीसी भटक्या विमुक्त समाजाचा महाएल्गार मेळावा                  अहमदनगर (प्रतिनिधी) –  अहमदनगरच्या क्लेराब्रुस हायस्कूलच्या मैदानावर दिनांक 3 फेब्रुवारी रो दुपारी ३ वाजता ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळावासाठी सकल ओबीसी आयोजन समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्यास राज्याचे अन्न व … Read more

OBC Ahmednagar: ओबीसीची लढाई ही अस्तित्वासाठी आहे-नागेश गवळी

 OBC Ahmednagar: ओबीसीची लढाई ही अस्तित्वासाठी आहे-नागेश गवळी बंधन लॉन्स येथे ओबीसीच्या विविध समाजाची बैठक संपन्न                   अहमदनगर (प्रतिनिधी) -मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही. परंतु सरकारने अध्यादेश जारी करुन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा घाट घातला आहे.ओबीसीच्या न्याय हक्कासाठी प्रत्येकाने लढा द्यावा.सरकारने जो अध्यादेश काढला आहे.त्या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी ओबीसी समाजाने … Read more

OBC Melava : नांदेडमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, काळे झेंडे दाखवले ; कार्यकर्ते अटकेत

OBC Melava : नांदेडमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, काळे झेंडे दाखवले; कार्यकर्ते अटकेत अर्धापूरजवळील पिंपळगाव पाटीजवळ भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आणि काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी वाट मोकळी करुन दिल्याने भुजबळ हिंगोलीकडे रवाना झाले. दुसरीकडे रविवारी सकाळीच स्वराज्य संघटनेने भुजबळांची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. … Read more