Savedi Music | दि.26 ऑक्टोबर रोजी हिट्स ऑफ शंकर जयकिशन कार्यक्रमाचे आयोजन

 दि.26 ऑक्टोबर रोजी हिट्स ऑफ शंकर जयकिशन कार्यक्रमाचे आयोजन      नगर –  येथील गायनॅक सोसायटीच्या वतीने प्रसिद्ध संगीतकार स्व.शंकर जयकिशन यांच्या सुरेल गाण्यांची मैफिल दि.26 ऑक्टोबर 2024 रोजी माऊली सभागृह, सावेडी रोड, नगर येथे सायं.6.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गायनॅक सोसायटीचे अध्यक्ष डॉ.गणेश बडे, सक्रेटरी डॉ.अमित करडे यांनी दिली.     … Read more

Sahir Ludhiyanvi | “मै जिंदगी का साथ निभाता चला गया”कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन

 “मै जिंदगी का साथ निभाता चला गया” गीतकार, शायर साहिर लुधियानवी दृकश्राव्य कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन नगर – हमारी याद आयेगी” प्रस्तुत महान कवी, गीतकार शायर साहिर लुधियानवी यांच्या अदभूत जीवन प्रवासावर आधारीत “मै जिंदगी का साथ निभाता चला गया ” दृकश्राव्य कार्यक्रमाचे संकलन, व्हिडिओग्राफी, सादरीकरण उस्मान शेख (फलटण ) करणार आहेत.  जीवन प्रवास उलगडताना मोठ्या पडद्यावर … Read more