Vinesh Phogat: 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त विनेश फोगाट अपात्र
Vinesh Phogat: 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त विनेश फोगाट अपात्र भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली. विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, तर सुशील कुमारनंतरची पहिली … Read more