Vinesh Phogat: 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त विनेश फोगाट अपात्र

 Vinesh Phogat: 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त विनेश फोगाट अपात्र  भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली. विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला.  विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, तर सुशील कुमारनंतरची पहिली … Read more

Vinesh Phogat: अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ; भारताचं चौथं पदक निश्चित

Vinesh Phogat: अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ; भारताचं चौथं पदक निश्चित Vinesh Phogat: भारताची धाकड कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे आणि म्हणून पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. कुस्तीच्या ५० किलो गट उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी झाला.  विनेश फोगटने या सामन्यात  ५-० असा विजय … Read more

Manu Bhaker: शाबास ! मनू भाकर दोन पदकांसह मायदेशी परतणार ; पदकांची हॅटट्रिक थोडक्यात हुकली पहा व्हिडीओ

   Manu Bhaker: शाबास ! मनू भाकर दोन पदकांसह मायदेशी परतणार ; पदकांची हॅटट्रिक थोडक्यात हुकली पहा व्हिडीओ  पदकांची हॅटट्रिक संधी पासून भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकर थोडक्यात हुकली . पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics 2024) २५ मीटर पिस्तूलमध्ये ती चौथ्या स्थानावर राहिली. शेवटच्या क्षणी ती टॉप-३ मधून बाहेर पडली, तर त्याआधी ती सुवर्णपदकाची दावेदार होती. मनूने सुरूवातीला ५ पैकी २ शॉट … Read more

Swapnil Kusale: स्वप्निल कुसाळेने इतिहास रचला ; मिळविला कांस्य पदक दिली पहिली प्रतिक्रीया

 Swapnil Kusale: स्वप्निल कुसाळेने इतिहास रचला ; मिळविला कांस्य पदक दिली पहिली प्रतिक्रीया  कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत इतिहास रचला आहे. स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताला तिसरं पदक मिळवून दिलं आहे. स्वप्निलने ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात 1 ऑगस्ट रोजी चमकदार कामगिरी करत कांस्य पदक मिळवलं आहे.  … Read more