Padmashali Samaj: आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालक पदी श्रीनिवास सब्बन यांची निवड
पद्माशाली समाजातील गरीब कुटुंबातील श्रीनिवास सब्बन महाराष्ट्र राज्य सेवा आयोग उत्तीर्ण अहमदनगर (प्रतिनिधी) -पद्माशाली समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातून श्रीनिवास याने महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याची नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक आणि आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालक पदी निवड झाली ही पद्माशाली समाजासाठी गौरवाची बाब आहे. श्रीनिवास याचे वडील चहा चा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची … Read more