Ahmednagar Congress: नेहरू, गांधीं विषयी खोटी माहिती तरुण पिढीसमोर मांडण्याचा भाजपचा विकृत प्रयत्न – किरण काळे
Ahmednagar Congress: पं.नेहरू – गांधी जयंती सप्ताहाचे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजन प्रतिनिधी : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री आयर्न लेडी इंदिरा गांधी ही देशाला लाभलेली दोन महान रत्न आहेत. या दोन रत्नांचे देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या कणखर व दूरदृष्टी नेतृत्वामुळेच भारत आज जगात सक्षम राष्ट्र … Read more