दप्तर तपासणी फेर लेखापरीक्षणची मागणी ; अन्यथा अन्याय निवारणचा आंदोलनाचा इशारा
दप्तर तपासणी फेर लेखापरीक्षणची मागणी ; अन्यथा अन्याय निवारणचा आंदोलनाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील पारनेर पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायतच्या निधीतून शासकीय कपातीच्या रक्कमेचा अपहार झालेला असताना ग्रामपंचायत निहाय दप्तर तपासणी करुन फेर लेखापरीक्षण विभागीय आयुक्त नाशिक यांच्या स्तरावरुन करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रश्नी कारवाई न … Read more