MP Nilesh Lanke: शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी खासदार लंके उतरले रस्त्यावर ; जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन

MP Nilesh Lanke: कांदा व दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नसाठी खासदार लंके उतरले रस्त्यावर ; जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन अहमदनगर :  कांदा व दूधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर जनावरे बांधत आंदोलन सुरू केले आहे. पाण्याच्या बॉटल इतकाही … Read more

Nilesh Lanke: अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत निलेश लंके २८९२९ मतांनी विजयी

अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत निलेश लंके विजयी झाले. निलेश लंके यांना 624797 एकूण मते पडली तर डॉ सुजय विखे यांना 595868 मते पडली निलेश लंके 28929 मतांनी विजयी झाले. पारनेर,अहमदनगर तसेच दक्षिण मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला आणि निलेश लंके यांच्या विजयाचा एकच जल्लोष केला.  अंतिम फेरीत पडलेली एकूण मते आकडेवारी पुढील प्रमाणे अंतिम अधिकृत … Read more

Ahmednagar AAP: निलेश लंकेंच्या प्रचारासाठीच्या आम आदमी पार्टी उतरली मैदानात

हुकूमशाहीला पराभूत करण्यासाठी आपचे कार्यकर्ते घरोघर जाऊन प्रचार करतील : भरत खाकाळ अहमदनगर (प्रतिनिधी )  : कोणतीही खोटी जुमलेबाजी नको, खोट्या एमआयडीसी नको, खोटे आयटी पार्क नको, खोटी आश्वासन नको. नगर शहरात चांगले शिक्षण, आरोग्य, रस्ते, गटारी, रोजगार, वीज सुविधा मिळाल्या पाहिजेत. देशाचे संविधान सध्या धोक्यात आले आहे. हुकूमशाहीला पराभूत करण्यासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते घरोघर … Read more

Parner News: पानिपतच्या वीराची वाजत-गाजत मिरवणूक काढत वीर उत्सव साजरा

 पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा श्री क्षेत्र कोरठण येथे     अहमदनगर (प्रतिनिधी)  – पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील जाधव परिवार यांच्या वतीने होळीचे पूजन करून कुटुंब प्रथेनुसार गावातून वीराची वाजत-गाजत मिरवणूक काढली. वीराची मिरवणूक काढण्यामागे ज्यांना वीरमरण आले; त्यांना वीर म्हणतात , इतिहासात ज्या वेळी पानिपतचे युद्ध झाले त्यावेळी महाराष्ट्रातून बर्‍याचशा घरातून युद्धासाठी सैनिक म्हणून जी व्यक्ती … Read more

Hivre Bazar Ahmednagar: पर्यावरण रक्षणासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा -पद्मश्री पोपट पवार

 पर्यावरण रक्षणासाठी सामाजिक क्षेत्रातील महिलांना देखील पुढाकार घ्यावा लागणार -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने आदर्श गाव हिवरेबाजार (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीसीटिव्ही कॅमेर बसवून देण्यात आले. सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी हिवरेबाजार गावाला भेट देऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पहाणी … Read more

Parner News: जय मल्हार विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

 Parner News: जय मल्हार विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप           अहमदनगर (प्रतिनिधी) -पारनेर तालुक्यातील पिपळगावरोठा  येथील जय मल्हार विद्यालयातील दहावीला मार्च २०२४ ला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. ही विद्यालयाची २४ वी अधिकृत बॅच आहे.या विद्यालयाची निकालाची उत्कृष्ट परंपरा याही वर्षी विद्यार्थी जोपासतील अशी ग्वाही विद्यार्थ्यांतर्फे देण्यात आली.     … Read more

Parner News: गोरेश्‍वर पतसंस्थेत गैरव्यवहार अन्याय निवारण निर्मूलनची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

Parner News: अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा उपनिबंधक व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार ; फौजदारी कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- गोरेश्‍वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा उपनिबंधक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार नोंदवून संस्थेचे चेअरमन, संचालक, मॅनेजर आदींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी … Read more

Bhrashtrachar Jan Akrosh: भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या प्रदेशाध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची नियुक्ती

 Bhrashtrachar Jan Akrosh: भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या प्रदेशाध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची नियुक्ती  अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या प्रदेशाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी आंबेडकर यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. … Read more

kirtan: कोरठण देवस्थानवरील आर्थिक भार कमी होणार!

 kirtan:  कोरठण खंडोबाला पुढील वर्षी ग्रामस्थ,भक्तातर्फे  चंपाषष्ठीला कीर्तन सप्ताहाचे आयोजन                         अहमदनगर (प्रतिनिधी)  लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगावरोठा  ता.पारनेर जि.अहमदनगर या तीर्थक्षत्रावर पुढील वर्षापासुन चंपाषष्टी उत्सवाला जोडून हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजनाची परंपरा कायम ठेवणेसाठी आणि देवस्थानवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी, ग्रामस्थ,भाविकभक्त,पंगत अन्नदाते यांनी आता नियोजन करण्याचे ठरविले … Read more