दप्तर तपासणी फेर लेखापरीक्षणची मागणी ; अन्यथा अन्याय निवारणचा आंदोलनाचा इशारा

दप्तर तपासणी फेर लेखापरीक्षणची मागणी ; अन्यथा अन्याय निवारणचा आंदोलनाचा इशारा  नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील पारनेर पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायतच्या निधीतून शासकीय कपातीच्या रक्कमेचा अपहार झालेला असताना ग्रामपंचायत निहाय दप्तर तपासणी करुन फेर लेखापरीक्षण विभागीय आयुक्त नाशिक यांच्या स्तरावरुन करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रश्‍नी कारवाई न … Read more

Parner | आमदार दाते आणि झावरे पाटील यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले

 Parner | आमदार दाते आणि झावरे पाटील यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले पारनेर :- पारनेर तालुक्यातील सुरु असलेला वीजेचा सावळा गोंधळ, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, जळालेले रोहित्र बदलण्यास लागणारा वेळ याप्रश्नी आमदार काशीनाथ दाते यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नगर येथील विज वितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता यांना तालुक्यातील विविध अडचणी संदर्भात … Read more

पारनेर विधानसभा मतदारसंघात राणी लंकेंचा पराभव २४०६ मतांनी काशिनाथ दाते विजयी ; अधिकृत आकडेवारी

 पारनेर विधानसभा मतदारसंघात राणी लंकेंचा पराभव २४०६ मतांनी काशिनाथ दाते विजयी पारनेर विधानसभा मतदारसंघात २७ व्या फेरी अखेर महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार काशिनाथ दातेंचा 2406 मतांनी विजय काशिनाथ दाते यांना मिळालेली एकूण मते = 112775राणी लंके यांना मिळालेली एकूण मते = 110369 अधिकृत आकडेवारी

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा

 दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे राहणा-या आरोपी नामे संतोष अशोक माळी याने त्याच्या पत्नीने घेतलेल्या दत्तक मुलीशी गैरवर्तन केल्या प्रकरणी मा. विशेष जिल्हा न्यायाधीश, श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी आरोपीस भा.द.वि. कलम ३५४ अ, ५०६ अन्वये दोषी धरून आरोपीस भा.द.वि. कलम ३५४ … Read more

Parner News | बाबासाहेब तांबे व बंडू रोहकले यांचा राणी लंके यांना पाठिंबा

Parner News | बाबासाहेब तांबे व बंडू रोहकले यांचा राणी लंके यांना पाठिंबा  पारनेर :  खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी करत आहेत. तालुक्यातील अनेक दिग्गजनेते व कार्यकर्ते खासदार निलेश लंके यांच्या गटात प्रवेश करत आहेत.  ढवळपुरी जिल्हा परिषद गटामध्ये माजी खासदार सुजय विखे यांचे कट्टर समर्थक समजले … Read more

Parner News | महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : राणी लंके

 Parner News | महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : राणी लंके  कान्हूरपठार व परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी आपण विधानसभेत आवाज उठवून शास्वत पाणी योजना माग लावण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावू अशी ग्वाही महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांनी दिली. लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीसाठी राणी लंके या कान्हूरपठारमध्ये … Read more

भूमिपुत्रांच्या यशात गावाचाही महत्वाचा वाटा – प्रा.डॉ.आर.के.आहेर

 पिंपळगाव रोठा येथे माजी विद्यार्थी संघ व ग्रामस्थांच्या वतीने  भूमिपुत्रांचा सन्मान      नगर – लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री कोरठण खंडोबा देवस्थान पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा माजी विद्यार्थी संघ व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने गावातील नवयुवकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे यासाठी गावातील विविध क्षेत्रात उत्तुंग यश  संपादन केलेल्या युवकांचा सन्मान सोहळा दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर संपन्न … Read more

Parner News | भूमिपुत्र शेतकऱ्यांचे उपोषण सुटले; खासदार नीलेश लंके यांची मध्यस्थी यशस्वी

Parner News | भूमिपुत्र शेतकऱ्यांचे उपोषण सुटले; खासदार नीलेश लंके यांची मध्यस्थी यशस्वी पारनेर । दर्शक :  तालुक्याच्या पठार भागाला एक टीएमसी पाणी मिळावे, कान्हूर पठार, पुणेवाडी, जातेगाव, राळेगणसिद्धी, शहांजापूर उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन कार्यान्वित करण्यात यावे व डिंबे – माणिकडोह बोगद्याचे काम तातडीने सुरू करावे अशा विविध मागण्यासंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष … Read more

कोरठण खंडोबा विश्वस्त नेमणूक वादात उच्च न्यायालयाकडून नोटीस आदेश जारी

 कोरठण खंडोबा विश्वस्त मंडळ नेमणूक वादात उच्च न्यायालयाकडून प्रतिवादींना नोटीस आदेश जारी अहमदनगर : दर्शक ।                 अहमदनगर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी कोरठण खंडोबा देवस्थानच्या सन २०२२ ला केलेल्या विश्वस्त मंडळाचे  नियुक्तीच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल रिट याचिकेवर २६ ऑगस्ट रोजी सुनावणी होऊन न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या … Read more