Pathardi | एम.आर.शर्मा यांची कृषक भारतीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती

 Pathardi | एम.आर.शर्मा यांची कृषक भारतीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती  पाथर्डी : दर्शक ।  एम. आर. शर्मा यांची कृषक भारती कॉ-ऑपरेटिव्ह लि. च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शर्मा यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक या व्यतिरिक्त संचालक (तांत्रिक) याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. 1 सप्टेंबरपासून त्यंानी पदभार स्वीकारला आहे. शर्मा यांना अमोनिया आणि युरिया उत्पादनाच्या … Read more

Pathardi News: त्यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक धुरंदर नेतृत्वाला आपण मुकलो : आ. मोनिका राजळे

Pathardi News:  स्व. बबनरावजी ढाकणे यांना भावपूर्ण श्रध्दांजली – आ. मोनिका राजळे   Pathardi News:  पाथर्डी (प्रतिनिधी): अकोले सोसायटीचे चेअरमन, पाथर्डी पंचायत समितीचे सभापती ते केंद्रीय उर्जा मंत्री पदी झेप घेणारे स्व. बबनरावजी ढाकणे पाथर्डी-शेवगांव मतदारसंघाच्या जडण घडणीसाठी महत्वपूर्ण योगदान देण्याबरोबरच राज्याच्या राजकरणात धुरंदर पणे विरोधी पक्ष नेता, विधानसभा उपाध्यक्ष, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, मा. शरदरावजी पवार साहेबांच्या पुलोद आघाडीचे नेते व … Read more

बबनराव ढाकणे यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 बबनराव ढाकणे यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. २७: सर्वसामान्यांसाठी जनकैवारी म्हणून परिचीत, लोकहिताकरिता संघर्षासाठी सदैव सज्ज असे नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे … Read more