श्री याज्ञवल्क्य नागरी सहकारी पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीत
श्री याज्ञवल्क्य नागरी सहकारी पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीत अहमदनगर (प्रतिनिधी) | श्री याज्ञवल्क्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अहमदनगर या पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. सभेचे सूत्रसंचालन आनंदस्वामी अशोक मुळे यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन नरेंद्र सच्चिदानंद कुलकर्णी हे होते. सभे पूर्वी संचालक, … Read more