डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजला एम फॉर्म अभ्यासक्रमाला मान्यता

 डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजला एम फॉर्म अभ्यासक्रमाला मान्यता      नगर – वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाला एम फॉर्म अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. सध्या या महाविद्यालयात डी फार्मसी आणि बी.फार्म अभ्यासक्रम सुरु आहेत.      फार्मसी कौन्सिल ऑफ इंडीया शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये फार्माकोलॉजी, फार्मासुटिक्स, फार्मासुटिकल केमिस्ट्री या विषयांना अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मान्यता … Read more

Dr Paulbudhe College: पाऊलबुद्धे फार्मसीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

 पाऊलबुद्धे फार्मसीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम    अहमदनगर (प्रतिनिधी)    महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.  यामध्ये वसंत टेकडी येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ.ना.ज.पाऊलबुद्धे कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा कॉलेजचा नुकताच निकाल जाहीर झाला. यामध्ये प्रथम वर्षाचा 94 टक्के तर द्वितीय वर्षाचा 96 टक्के निकाल लागला.      प्रथम … Read more

Dr.Paulbudhe College: डॉ.पाउलबुधे फार्मसीच्या आठ विद्यार्थ्यांची कन्सेप्ट कंपनीत चांगल्या पॅकेजवर निवड

 Dr.Paulbudhe College: डॉ.पाउलबुधे फार्मसीच्या आठ विद्यार्थ्यांची कन्सेप्ट कंपनीत चांगल्या पॅकेजवर निवड      अहमदनगर (प्रतिनिधी)  – वसंत टेकडी येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ.ना.ज. पाऊलबुद्धे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची छत्रपती संभाजीनगर मधील कन्सेप्ट फार्मास्युटिकल कंपनीत अंतिम परीक्षेपुर्वीच चांगले पॅकेजवर  नोकरीसाठी निवड झाली आहे. यामध्ये ऋषिकेश संगपाल, ज्ञानेश्वरी सांगडे, निखिल घोरपडे, आयन पटेल, प्रिया चोथे, … Read more

Dr Paulbudhe College: डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्रातील आव्हानात्मक बदल स्विकारुन स्वत:मध्येही ऋतुप्रमाणे बदल केलाच पाहिजे-डॉ.अभिजित पाठक     अहमदनगर (प्रतिनिधी) – आज आपण तंत्रज्ञानाचे विकसित रुप पाहतो, पण यासाठी शास्त्रज्ञांना खूप संशोधन करावे लागले. ज्याला आजार आहेत, त्याला पथ्य हे असणारच. जो निरोगी आहे, त्याला देखील औषधांविषयी आस्था असते. डॉक्टर व फार्मासिस्ट यांचे नाते जिव्हाळ्याचे असते.  कोरानामुळे फार्मसीला अजून महत्व प्राप्त … Read more

Ph.D.: डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा.प्रसाद घुगरकर यांना पी.एच.डी.प्रदान

   Ph.D.: डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा.प्रसाद घुगरकर यांना पी.एच.डी.प्रदान       Ph.D.:  अहमदनगर (प्रतिनिधी)  वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसीचे सहाय्यक  प्राध्यापक प्रसाद घुगरकर यांना ज्ञान विहार विद्यापीठ, जयपूर विद्यापीठातून औषधनिर्माण शास्त्र विषयातून पी.एच.डी. प्रदान करण्यात आली.      प्रा.प्रसाद घुगरकर यांचा ‘फॉरम्युलेशन अ‍ॅण्ड ऑप्टीमायझेशन ऑफ पी.एच.डिपेंडन्ट ड्रग डिलिवरी सिस्टीम फॉर ड्युएल रिलीज ऑप्टीमायझेशन कन्टेनींग प्रोटॉन पम्प इनिहीबीटर’ हा … Read more

Dr.Paulbudhe College: जी पॅट परिक्षेत डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसीचे यश

 Dr.Paulbudhe College: जी पॅट परिक्षेत डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसीचे यश      Dr.Paulbudhe College: अहमदनगर (प्रतिनिधी)  – भारत शिक्षण मंत्रालय राष्ट्रीय परिक्षा प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जी पॅट 2023 या परिक्षेत वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसीमधील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये पल्लवी शेळके,  सुशांत नागरगोजे, साहिल नेटके, प्राजक्ता जाधव, तुषार गिते, सारिका मधे, प्रिया चोथे, अजय पावरा, वरुण … Read more