Ph.D.: डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा.प्रसाद घुगरकर यांना पी.एच.डी.प्रदान
Ph.D.: डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा.प्रसाद घुगरकर यांना पी.एच.डी.प्रदान Ph.D.: अहमदनगर (प्रतिनिधी) वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसीचे सहाय्यक प्राध्यापक प्रसाद घुगरकर यांना ज्ञान विहार विद्यापीठ, जयपूर विद्यापीठातून औषधनिर्माण शास्त्र विषयातून पी.एच.डी. प्रदान करण्यात आली. प्रा.प्रसाद घुगरकर यांचा ‘फॉरम्युलेशन अॅण्ड ऑप्टीमायझेशन ऑफ पी.एच.डिपेंडन्ट ड्रग डिलिवरी सिस्टीम फॉर ड्युएल रिलीज ऑप्टीमायझेशन कन्टेनींग प्रोटॉन पम्प इनिहीबीटर’ हा … Read more