PM Vishwakarma: उदमले फाउंडेशन व्यवस्थापन कौश्यल्यामुळे पी एम विश्वकर्मा योजनेत नगर जिल्हा आघाडी वर राहील : अतिरिक्त जिल्हाधिकारी मापारी
PM Vishwakarma: अहमदनगर (प्रतिनिधी): नितीन उदमले फाउंडेशनच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेच्या मार्गदर्शनसाठी आयोजित करण्यात आलेला मेळावा समाजातील कारागीर घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम निश्चितपणे करेल. नितीन उदमले यांच्यासारखा वर्ग १ च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केल्याचा अनुभव असलेला उमदा अधिकारी या योजनेत अधिक अधिक लाभार्थ्यांच्या नाव नोंदणीचा संकल्प निश्चित पूर्णत्वास नेईल. त्यांच्या उत्कृष्ठ … Read more