Cyber Crime | महिला डॉक्टरला डिजिटल अरेस्ट करून तब्बल 10 लाख रुपयांची फसवणूक
Cyber Crime | महिला डॉक्टरला डिजिटल अरेस्ट करून तब्बल 10 लाख रुपयांची फसवणूक नगर- शहरात राहणार्या एका महिला डॉक्टरला डिजिटल अरेस्ट (अटक) करून तिची तब्बल 10 लाख 26 हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फसवणूक झालेल्या पीडित महिला डॉक्टरने या प्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दोन मोबाईल नंबर धारक अज्ञात … Read more